गायीच्या पंचगव्या पासुन तयार केलेले तयार केलेले नॅनोटेक्नालाॅजी चा वापर करुन शेतकरया ना परवडेल असे कमी खर्चात एकरी 100/-रुपये फवारणी चा खर्च असे जादुचे द्रावणाचे खत,औषध सर्व पिकांसाठी उपयुक्त (LOM C)7•5 मिली चे पाॅऊच पासुन 750 मिली पाण्यात टाकून 20वेळा हलवावे तयार झाले द्रावण 5 वर्ष टिकते वापर= 15 लिटर पंपास तयार द्रावण फक्त 15 मिली तयार 750 मिली द्रावणात 50 पंप होतात किंमत 500 रुपये म्हणजे 10 रुपये पंप खर्च एकरी 10 पंप धरले तर 100 रुपये एकरी खर्च होतो इतका कमी खर्च कोणत्याच औषधाचा येत नाही
हे सेंद्रीय खत, कीटकनाशक, बुरशी नाशक,व्हारसनाशक, ऑल इन वन आहे शेतकरया ना चांगले रिझर्ट मिळाले आहे आपण वापरुन खात्री करावी अनुभव घ्या LOM-C Srtong च्या वापराने होनारे फायदे1.थ्रिप्स,मावा,तुडतडे,अळी,नाग अळी, कोळी,लालकोळी,पिठ्याढेकुन,अशा अनेक शत्रुकिटकांपासुन पिकांचे संरक्षन करते. 2.करपा,भुरी,डाऊनी,फळकुज,बुरशी,विषाणु अशा अनेक रोगांपासून पिकांचे संरक्षण करते.3.तेल्या ,लाल्या, सारख्या,रोगांपासून पिकांचे संरक्षण करते.
4.पिकांची प्रतीकार शक्ती वाढवते व उत्पादन वाढ 30 ते 40% जास्त होते.5.पिके हिरवीगार व तजेलदार होतात.6.टरबूज, कलिंगड,मिरची, वांगी, कांदा, टोमॅटो,पपई,ढोबळी,स्ट्राॅबेरी,ऊस व सर्व फळभाज्या लागवडी नंतर ड्रिपने दिल्यास ,हुमनी व जमीनी मधील फंगस व रोप कुरतडणाऱ्या जिवांपासुन पिकांचे संरक्षण होते. 7.फळपिके व फळभाज्या मधील फुलकळी निघण्यास मदत होते व फुळगळ थांबते.
8.मिरची, पपई,टोमॅटो,वांगी,ढोबळी यावरीलव्हायरस,चुरडामुरड्यावर चांगला परिणाम, पिके तजेलदार व पाने सरळ होतात फुटवे चांगली येतात.9.आले, हळद बटाटा,व कांदा पिकांचे मर व सड पासुन संरक्षण करते. कांद्याची पात सरळ व हिरवीगार होते.10.लिंबु संत्रा मोसंबी मिरची सारख्या पिकांना डायबँक व कँक्रिंग होत नाही11.फळांना चकाकी व रंग खूप छान येतो, पालेभाज्या हिरवीगार तजेलदार होतात व काढणी नंतर जास्तवेळ फ्रेश राहतात, फळांची टिकवन क्षमता वाढते़.
Published on: 13 July 2022, 07:36 IST