Agripedia

निमॅटोडस् हे सुक्ष्मदर्शकाद्वारे दिसणारे अत्यंत लहान आकाराचे सुक्ष्म असे जीव आहेत.

Updated on 15 November, 2022 8:36 PM IST

निमॅटोडस् हे सुक्ष्मदर्शकाद्वारे दिसणारे अत्यंत लहान आकाराचे सुक्ष्म असे जीव आहेत. यात दोन प्रकारचे निमॅटोड येतात. पहिल्या गटातील निमॅटोड पिकाच्या मुळांमध्ये राहतात, आणि मुळांवर जगतात. मुळावर वाढतात.पिकांचे मुळे खातात.गाठी तयार करतात. दुस-या गटातील निमॅटोड पिकाच्या मुळांवर जगतात

मात्र, जमिनीत राहतात.तिथे वास्तव तयार करतात.पिकांना मिळणारे अन्नद्रव्य खात असतात.प्रादुर्भाव होण्याची कारणे Crops eat nutrients. Causes of infestation :- प्रादुर्भाव जमिनीत वापरल्या

तृणधान्ये, बाजरी आणि भाज्यांसाठी नायट्रोजन फिक्सिंग जैव खते

 जाणा-या हत्यारांतुन, चप्पल, बुट, तसेच प्रादुर्भाव ग्रस्त रोपांद्वारे, मातीद्वारे होतो. निमॅटोड चा जीवक्रम हा 6 अवस्थांतुन जातो. पहिली अवस्था –

अंडी अवस्था, 2 ते 5 अशा नंतरच्या 4 अवस्था ह्या अविकसीत अवस्था असतात, व शेवटची 6 वी अवस्था हि परिपक्व (प्रौढ) अवस्था असते. मादी हि तिन महिन्यांपर्यंत जिवंत राहु शकते व एकावेळेस 100 पर्यंत अंडी देते. सुत्रकृमी ,निमॅटोड वर घरगुती उपाय :- झेंडुची , पपई , डाळिंब झाड लागवड करावी. व इतर

फळबाग लागवड करावी. तसेच भाजीपाला पिकात देशी झेंडूची मिश्र पीक पद्धतीने लागवड करावी.देशी झेंडूतील अफ्लाटर्थोनाईल हे रसायन सुत्रकृमी नियंत्रण करते व फुलाचे उत्पादन दोन्ही हेतु साध्य होवुन परागिकरणासाठी मधमाश्या आकर्षित होतात व मित्र कीड सवर्धन होते .मित्र किट मरत नाहीत.

 

विनोद धोंगडे नैनपुर

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

९९२३१३२२३३

English Summary: Soil damaging nematodes and their control
Published on: 15 November 2022, 07:27 IST