Agripedia

शेतकरी हा पावसाची आतुरतेने वाट बघत असतो. आणि एकदाचा पाउस पडला की शेतातील कामांना सुरुवात करतो. असे असताना काही वेळेस हाच पाऊस हा शेतकऱ्यांना टेन्शन देणारा ठरतो. सोयाबीनचे प्रमुख उत्पादक (Soybean Producer) राज्य असलेल्या आपल्या राज्यात काही भागांत संततधार पावसामुळे पीक खराब (Crop Damage Due To Rain) झाले आहे.

Updated on 30 July, 2022 10:28 AM IST

शेतकरी हा पावसाची आतुरतेने वाट बघत असतो. आणि एकदाचा पाउस पडला की शेतातील कामांना सुरुवात करतो. असे असताना काही वेळेस हाच पाऊस हा शेतकऱ्यांना टेन्शन देणारा ठरतो. सोयाबीनचे प्रमुख उत्पादक (Soybean Producer) राज्य असलेल्या आपल्या राज्यात काही भागांत संततधार पावसामुळे पीक खराब (Crop Damage Due To Rain) झाले आहे.

यामध्ये यलो मोझॅकचाही (Yellow Mosaic) प्रादुर्भाव दिसू लागल्याने येत्या हंगामात कच्च्या मालाच्या उपलब्धतेबाबत सोयाबीन प्रक्रिया उद्योजकांची (Soybean Processor) चिंता आतापासूनच वाढली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुख्य सोयाबीन उत्पादक आहेत. यामुळे याठिकाणी शेतकरी चिंतेत आहेत.

पावसामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ७.८ लाख हेक्‍टरवरील पिकांना पावसाचा फटका बसल्याचा अंदाज वर्तविला आहे. यंदा पाऊल लांबल्याने पेरणी देखील लांबली आहे.

धनंजय मुंडे, पंकजा मुंडे , बबनराव पाचपुते यांच्या कारखान्यांना नोटिसा, रक्कम थकवल्याने आयुक्तांचा दणका

असे असले तरी राज्यात ६९ टक्‍के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. राज्यात ३४ पैकी तब्बल २१ जिल्ह्यांत मॉन्सूनचा १०० टक्‍के पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पूर देखील आला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
खत म्हणून कोळसा आणि वाळू, बोगस कंपन्यांचा राज्यात धुमाकूळ...
'तारीख लक्षात ठेवा 30 जुलैला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार'
'बांधावरुनच समजतात शेतकऱ्यांच्या समस्या, राजकारणाची वेळ नाही अन्यथा दरेकरांना...'

English Summary: risk of diseases increased, due to the rain Baliraja was also damaged.
Published on: 30 July 2022, 10:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)