Agripedia

जसे कॅल्शिअम नायट्रेत मधे आपण मॅग्नेशिअम सल्फेट मिसळु शकत नाही

Updated on 30 October, 2022 8:58 AM IST

जसे कॅल्शिअम नायट्रेत मधे आपण मॅग्नेशिअम सल्फेट मिसळु शकत नाही कारण - कॅल्शिअम नायट्रेत(cn) मधिल c(कॅल्शिअम)

मॅग्नेशिअम सल्फेट (mgs) मधिल s(सल्फर)एकत्रित दिल्याने तुरंत

तणनाशक जमिनीसाठी भयानक विष! तणनाशकाचा वापर टाळा जमिनीचे आरोग्य सांभाळा

s(sulfur) in magnesium sulfate (mgs) immediately s व cअर्थात सल्फर व कॅल्शिअम या दोघात रासायनिक प्रक्रीया घडुन येते व त्यातुन कॅल्शिअम सल्फेट हा

तिसरा घटक निर्मान होतो यालाच आपण जिप्सम म्हणतो.जे जिप्सम चोपण व्यवस्थित करण्या करिता वापरतो.जर आपण कॅल्शिअम व सल्फर युक्त खते मिसळुन

दिलित तर शेतात जिप्सम तयार होईल व ते कॅल्शिअम व सल्फर पिकाला मिळु देनार नाही .व चांगली जमिन जिप्सम युक्त होइल व पिकाला फटका बसु शकतो.

English Summary: Read Why You Shouldn't Mix Calcium and Sulphate Fertilizers
Published on: 29 October 2022, 11:05 IST