Agripedia

भुईमूग पिकातील हुमणी किडीपासून नुकसान

Updated on 03 August, 2022 4:29 PM IST

भुईमूग पिकातील हुमणी किडीपासून नुकसान प्रामुख्याने आढळणारे महिने ऑगस्ट-सप्टेंबर यावेळी भुईमूग पिकामध्ये प्रथमावस्थेतील हुमणी किडींच्या आळ्या सर्वप्रथम भुईमूग पिकांची तंतुमुळे खातात,नंतर तंतुमुळांचा फडशा पाडल्यानंतर मुख्य मुळे खाण्यास सुरू करतात.

त्यामुळे परिणामी झाड वाळते,एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते,After gnawing the root of one tree and eating it, the humani moves to another tree,अशाप्रकारे शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते.सध्या खरीप हंगामातील भूईमूग पिक फुलोवरा व फुटवा आवस्थेमध्ये आहे भूईमूग पिकामध्ये हुमणी किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास वेळेस उपाय योजना करून भूईमूग पिकाचे सवरक्षण

करावे,भूईमूग पिकासाठी हूमनी नियंत्रणासाठी शक्य असल्यास आळवणी किंवा पाट पाण्यातून द्यावे.नोट:-आळवणी-[ड्रिंचिंग] देताना जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे.प्रमाण:- 200 ली. पाणी.जैविक नियंत्रण:- बिव्हेरिया बॅसियाना / मेटारायजिम ऍनिसोपली जिवाणू वापरावेत. 400 ग्रॅम./किंवा 400 मिली.

रासायनिक नियंत्रण:- रूट बहार 250/300 ग्रॅम.+ इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल. 250 मिली.+क्लोरो फॉयरीफॉस.50% ई. सी. 500 मिली.किंवा. / रूट बहार 250/300 ग्रॅम.क्लोथियानिडीन. 50 % डब्ल्यू.डी.जी.0.50/0.75 ग्रॅम.

 

[Nisarga Crop Care Ptv Ltd ]

सदैव शेतकऱ्यांच्या सेवेत. 

आपला शेतकरी मित्र

9975409586.

English Summary: Read the all-important groundnut crop and management of the dreaded humni
Published on: 03 August 2022, 04:29 IST