डाळिंब उत्पादक बांधवाना सूचित करण्यात येते चालूवर्षी तेल्या रोग मार्च पासूनच डोक वर काढत आहे व जूनचा पाऊस पडल्यावर लाट आल्यासारखा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो त्यासाठी आतापासूनच नियोजन केल्यास पुढील नुकसान टळू शकते. डाळिंब संशोधन केंद्राच्या माहितीनुसार तेल्या रोगाचे नियंत्रण करण्यास अन्नद्रव्य नियोजन सर्वात महत्वाचे आहे. अन्नद्रव्य नियोजन शिफारशीप्रमाणे होण्यासाठी आताच आपण पान-देठ परीक्षण करून घ्यावे व त्या अहवालानुसार अन्नद्रव्य नियोजन असल्यास तेल्या रोग नियंत्रणास मदत होणार आहे.
अन्नद्रव्य नियोजन शिफारशीप्रमाणे होण्यासाठी आताच आपण पान-देठ परीक्षण करून घ्यावे व त्या अहवालानुसार अन्नद्रव्य नियोजन असल्यास तेल्या रोग नियंत्रणास मदत होणार आहे. प्रत्येक अन्नद्रव्याची पातळी किती असावी याबाबीवर मोठा अभ्यास झाला असून एन.आर.सी ने अन्नद्रव्य पातळी निश्चीत केली आहे. यात कॅल्शियम, मंगल, नत्र, पोटॅश यांची लेव्हल कमी झाल्यास तेल्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे आतापासून औषध फवारणीपेक्षा अन्नद्रव्य नियोजनाकडे लक्ष दिल्यास आपण तेल्यावर नियंत्रण मिळू शकू. यासाठी आता पान-देठ परीक्षण करणे गरजेचे आहे.
म्हणून लगेच प्रत्येक प्लॉटचे पानांचे नमुने काढून शेतजमीन मीमांसा प्रयोगशाळा, सटाणा ०२५५५ - २२५२०६ यांचे कडे पाठवावेत. तपासणी नंतर अहवालावरून खते व फवारणी यांची सविस्तर माहिती देण्यात येईल. तोपर्यंत तेल्या रोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खालील फवारण्या सुरु ठेवाव्यात.१.प्रोफेलेक्सिन - ५ मिली + कॅपटॉप - ३ ग्राम + सार - ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी.२. आर.बी.बोर्डो - ५ ग्रॅम + झान्तोनाशक - ०.५ ग्रॅम + ट्रायबोण्ड - ०.५ मिली प्रति लिटर पाणी.* ३. प्रोफेलेक्सिन - ५ मिली + पी.एम.बी.एस. - २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी.
डाळिंब उत्पादक बांधवाना सूचित करण्यात येते चालूवर्षी तेल्या रोग मार्च पासूनच डोक वर काढत आहे व जूनचा पाऊस पडल्यावर लाट आल्यासारखा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो त्यासाठी आतापासूनच नियोजन केल्यास पुढील नुकसान टळू शकते. डाळिंब संशोधन केंद्राच्या माहितीनुसार तेल्या रोगाचे नियंत्रण करण्यास अन्नद्रव्य नियोजन सर्वात महत्वाचे आहे. अन्नद्रव्य नियोजन शिफारशीप्रमाणे होण्यासाठी आताच आपण पान-देठ परीक्षण करून घ्यावे व त्या अहवालानुसार अन्नद्रव्य नियोजन असल्यास तेल्या रोग नियंत्रणास मदत होणार आहे.
अधिक माहितीसाठी
आर.बी. हर्बल अग्रो, सटाणा
शेत जमीन मीमांसा प्रयोगशाळा
माती- पाणी, पान-देठ परीक्षण केंद्र सटाणा,
संपर्क : 02555 - 225206
8805613418
Published on: 01 July 2022, 07:12 IST