Agripedia

हे मेपल इ एम.1हरियली सर्व प्रकारच्या पिकांसाठी व सर्व प्रकारच्या जमिनीसाठी उपयुक्त असून, ते फायदेशीर ठरते.

Updated on 02 November, 2022 8:54 PM IST

हे मेपल इ एम.1हरियली सर्व प्रकारच्या पिकांसाठी व सर्व प्रकारच्या जमिनीसाठी उपयुक्त असून, ते फायदेशीर ठरते.जमिनीची जडणघडण सुधारते,त्यामुळे पिकांना पाण्याच्या कमतरतेपासुन संरक्षण मिळते.जमिनीची धूप रोखण्यासही हे मदत करते.

मेपल इ एम.1हरियली मुळे रासायनिक खताची बचत होते.Maple and M.1 Greenery saves chemical fertilizer.जमिनीतील अन्नद्रव्यांचा झिरपुन जाणारा भाग या मेपल इ एम.1हरियलीच्या वापराने वाचविला जातो.मेपल इ एम.1हरियली हे पिकांना सुक्ष्मअन्नद्रव्यांचा पुरवठा करते,त्यामुळे असेद्रिंय घटकद्रव्यांचा वेगळा पुरवठा करावा लागत नाही.मेपल इ एम.1हरियलीच्या वापरामुळे असंख्य

आवश्यक उपयोगी सुक्ष्म जीवाणूं जमिनीमध्ये मिसळले जातात तसेच जमिनीतील उपलब्ध असणाऱ्या सूक्ष्मजीवाणूंच्या वाढीस ते मदत करते.जमिनीतील असंख्य निरोगी जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे जमिनीतून निर्माण होणाऱ्या रोगांना आळा बसतो व रोगनाशकांचा वापर कमी होतो.त्यामुळे आवश्यक जिवाणूंची संख्या वाढीस

लागते.कमी रसायनांच्या वापरामुळे व असंख्य आवश्यक जीव-जीवाणूंच्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते व निर्यातक्षम उत्पन्न वाढण्यास मदत होते.इ. एम च्या वापरामुळे सर्वसाधारणपणे पिकांचे उत्पादनामध्ये 20-30% वाढ होते.तसेच सदर उत्पादीत मालाची प्रत,चव व टिकाऊपणा वाढण्यास मदत होते.

 

संपर्क- शिंदे सर

9822308252

English Summary: Read Benefits of Maple EM1 Greenery for Crops
Published on: 02 November 2022, 08:54 IST