जन्म भूमी लुम्बनी नेपाळ येथे पीपल निम तुलसी अभियान पटणा, ग्रीन यऊथ ऑफ लुम्बनी नेपाळ, कमला जलाधार सरक्षण नेपाळ, अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत मोहोत्सव वर्षा निमित्ताने दिल्या जाणाऱ्या अंतरराष्टीय पर्यावरण योद्धा पुरस्कार 2021करिता निवड झाली असून 27-28नोव्हेंबर ला अंतराष्टीय पर्यावरण परिषद मध्ये 28नोव्हेंबर ला देण्यात आला. या परिषदेत भारत, नेपाळ, भुटान, वर्मा, श्रीलंका व बांगलादेश चे पर्यावरण योद्धा एकत्र झाले होते.
या कार्यक्रमात सांस्कृतिक भवन लुम्बनी नेपाळ येथे श्रीमती सुषमा यादव अर्थमंत्री लुम्बनी प्रदेश नेपाळ, पशुपतीनाथ कोहीराला सचिव पर्यावरण मंत्रालय लुम्बनी प्रदेश मनमोहन चौधरी मेयर लुम्बनी. आवधेश कुमार त्रिपाठी उपाध्यक्ष लुम्बनी विकास कोष.
मोहम्मद अकरम चीफ गेस्ट बांगलादेश यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात राहुल उभाड सह देश विदेशातील पर्यावरण योद्धाना मोमेन्ट, प्रमाणपत्र, अंगवस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले.
राहुल उभाड यांनी सांगितले की मला आत्मा अधिकारी.तालुका कृषीअधिकारी. जिल्हा कृषीअधिकारी डी.डी.ए तसेच के.व्ही.के धारखेडा यांचे नेहमीच मार्गदर्शन मिडते तसेच त्यांचे आभार व्यक्त केले.
ग्रीन यऊथ ऑफ लुम्बनी नेपाळ, कमला जलाधार सरक्षण नेपाळ, अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत मोहोत्सव वर्षा निमित्ताने दिल्या जाणाऱ्या अंतरराष्टीय पर्यावरण योद्धा पुरस्कार 2021करिता निवड झाली असून 27-28नोव्हेंबर ला अंतराष्टीय पर्यावरण परिषद मध्ये 28नोव्हेंबर ला देण्यात आला.परिषदेत भारत, नेपाळ, भुटान, वर्मा, श्रीलंका व बांगलादेश चे पर्यावरण योद्धा एकत्र झाले होते.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 30 November 2021, 07:33 IST