विषयुक्त अन्न तयार होत आहे आरोग्या वर बराच खर्च करावा लागतो.
त्याला पर्याय सेंद्रीय शेतीच शेतकरी रेडीमेड च्या मागे धावत बराच खर्च केल्या मुळे परवडत नाही उत्पन्न थोडे कमी घ्या बाजारात माल कमी आला की भाव वाढतो हा अर्थ व्यवस्था चा नियम आहे शेतकरया नी फायदा घ्यावा त्या करीता सेंद्रीय खताचा वापर करावा शेणखत मिळत नाही गांडुळ खत तयार करणे
किंवा विकत घेणं सोबत जिवाणू कल्चर वापरावे जमिन सजीव
करावी,
शेतात 12×4×2 चा तयार बेड उभा करुन त्यात शेतातील ओला वाळलेला पाला पाचोळा कुट्टी ओला करुन थर द्यावा एक ट्राॅली शेणखत विकत घेऊन ओले करावे थरावर भरुन थंड झाल्यावर 2 किलो गांडुळ कल्चर टाकुन गोणपाट ओले राहील स्प्रे करावा 60/70 दिवसात चहा पावडर सारखे खत तयार होईल ते गाळून पोत्यांत भरुन सावली ठेवावे गांडुळा पासुन दुसरा बेड तयार करावा.
1 ट्राॅली पासुन 8/10 क्विंटल गांडुळ खत मिळेल त्यात ब्लुग्रीन अल्गी
8/10 पुडे एकत्र करून 10 एकर
क्षेत्रावर वापरावे जमिन सजीव करावी हे शक्य नसल्यास तयार गांडुळ खत विजय नारखेडे
सुनसगांव ता भुसावळ मोबाईल नं 7028715568 ह्याचे कडे टनाने पोच गांडुळ खत व व्हर्मीवाॅश मिळते बरेच शेतकरी घेऊन जातात.
ब्लुग्रीन अल्गी खालील मोबाईल नंबर वर मागणी करावी
विलास काळकर जळगांव
9822840646 गुगल पे फोन पे
Published on: 19 December 2021, 01:39 IST