या वर्षी कापसाचे भाव साधारणतः 8000 ते 10000 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, कदाचित या पेक्षाही जास्त भाव मिळतील असा जाणकारांचा अंदाज आहे. पिठोरी (पोळा) अमावशे नंतर संपूर्ण महाराष्ट्रातून डोमकळी व सेंद्रि अळी आढळल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. सेंद्रि अळी च्या या हल्ल्यात आपल्या कापसाचे नुकसान होऊ नये म्हणून,
ज्या शेतकरी बंधूनी पूर्वमोसमी कापूस, साधारणतः 15 मे ते 31 मे या कालावधीत लावलेला असेल, त्यांनी 11 ते 14 सप्टेंबरbदरम्यान आपल्या कापूस पिकाला शेवटची 1अळी नाशकांची फवारणी करणे खूप गरजेचे आहे.कापूस पीक 5फुटा पेक्षा जास्त उंच वाढलेले आहे,The cotton crop grows more than 5 feet tall,आणि ऑक्टोबर हिट मुळे
उन्हाचा चटकाही वाढणार आहे. फवारणी करणाऱ्या व्यक्तीस विषबाधा होण्याची शक्यता आहे, त्या साठी या फवारणीत सेंद्रिय अळी नाशकांचा वापर करावा.एखादे सेंद्रिय अळी नाशक 15 मिली स्टिकर 7 मिली पांढऱ्या माशीसाठी एखादे सेंद्रिय कीटकनाशक 25 मिली
चांगल्या प्रतीचे मायक्रोन्यूट्रिइंट्स 40 मिली किंवा एखादे बुरशी नाशक 40 ग्रॅम1जून नंतर लागवड केलेल्या आणि कोरडच्या कापसालाही 11 ते 14 सप्टेंबर दरम्यान अळी व कीटक नाशकांची फवारणी करावी.5/7 जून नंतर लागवड केलेल्या, आणि कोरडच्या कापसाला अजून 2/3 अळी व कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्या लागतील.
शिंदे सर
9822308252
Published on: 05 September 2022, 08:54 IST