पोट्याशीयम पॉलीफॉस्फेट हा एक खताचा प्रकार असून, हे खत पिकांना न अडखळता त्वरित उपलब्ध होते, यातील 24% फोस्फ्रस् हा पॉली फोस्फेत् असतो, हे खत 10/26/26, 12/32/16, डी ए पी, 15/15/15, 16/16/16, 20/20/00, 19/19/19 या अर्थो फोस्फेतिक् खता पेक्षा 3ते5 पटीने म्हणजे 100% पिकांना उपलब्ध होते (लागते). याचा वापर फळांचा,कापूस कैरीचा आकार ,फुगवणीसाठी, फळांचा रंग व चकाकीसाठी केला जातो, केळी पपई , फळांचे वजन वाढविण्यासाठी, कापूस पिकाच्या
कैरीची साईझ मोठी करण्यासाठी, टोमॅटोच्या आकार तनक् पना, गडद लाल रंगासाठी,कांद्याची साईझ व गडद रंग येण्यासाठी, कांदा पातीचा सर्व रस कांद्यात उतरवण्यासाठी,कांद्याची पात जीरावण्यासाठी थोडक्यात सर्व प्रकारच्या पिकांचे उत्पन्न वाढीसाठी केला जातोो. पोट्याशियम पॉलीफॉस्फेटचा वापर केव्हा करावा, कोणत्या कालावधीत वापरायचे ते मार्गदर्शकाच्या सल्ल्याने वापरावे. कापूस पिकात 75 ते 80 दिवसानंतर,कांदा या पिकात 75 दिवसानंतर,
केळी या पिकात हंगामा त् 3/4 वेळा पपई या पिकात् हंगामा त् 3/4 वेळां, थोडक्यात सर्व प्रकारच्या फळ पिकात् हंगामात् 3/4 वेळां पोट्याशीयम पॉलिफॉस्फेट चा वापर करावा.फवारणीतून 15 लिटर पंपाला 30 मिली, सर्व पिकांना ड्रेंचिंग साठी 15 लिटरच्या पंपाला 75 ते 100 मिली, ठिबकमधून सोडण्यासाठी एकरी 2 किलो , या प्रमाणात योग्य वेळी करावा , त्यामुळे उत्पन्नात 20 ते 25 % वाढ होते.
हे खत लिक्विड स्वरूपात 1 किलो आणि 4 किलो पॅकिंग मध्ये उपलब्धआहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात् फक्त भगवती सीड्स चोपडा येथेच उपलब्ध आहेत.
याचा वापर फळांचा,कापूस कैरीचा आकार ,फुगवणीसाठी, फळांचा रंग व चकाकीसाठी केला जातो, केळी पपई , फळांचे वजन वाढविण्यासाठी, कापूस पिकाच्या कैरीची साईझ मोठी करण्यासाठी, टोमॅटोच्या आकार तनक् पना, गडद लाल रंगासाठी,कांद्याची साईझ व गडद रंग येण्यासाठी, कांदा पातीचा सर्व रस कांद्यात उतरवण्यासाठी,कांद्याची पात जीरावण्यासाठी थोडक्यात सर्व प्रकारच्या पिकांचे उत्पन्न वाढीसाठी केला जातोो.
श्री शिंदे सर
भगवती सिड्स, चोपडा
9822308252
Published on: 07 March 2022, 11:09 IST