पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मशागत,कीड प्रतिकारक वाणाचा वापर यासह यांत्रिक,भौतिक, जैविक पद्धतींचा संयुक्तिक वापर केला जातो.किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न असतो। कीडनाशकांचा मर्यादित आणि अचूक वापर केल्यास पिकांचे नुकसान टाळण्यासोबतच वातावरणाचा समतोल राखता येतो.
कामगंध सापळा म्हणजे काय?पतंगवर्गीय कीटकामध्ये (Lepidoptera) मादी आणि नर यांचे मिलन होण्यासाठी एका विशिष्ठ प्रकारच्या गंध सोडला जातो। काही कीटकांच्या प्रजातींमध्ये नराद्वारे सोडलेल्या गंधाकडे स्वजातीय मादी आकर्षित होते। तर काहींमध्ये मादी नराला आकर्षून घेण्यासाठी आपल्या शरीरातून गंध सोडते. अशा गंधामुळे विजातीय पतंग आकर्षिले जातात.Such odors attract heterosexual moths.
कापसावरील बोंड अळ्यांचा मादी पतंग विशिष्ठ प्रकारचा गंध आपल्या शरीराद्वारे सोडतात। नर पतंग त्याकडे आकर्षिले जातात। असे गंध कृत्रिमरीत्या तयार करून गोळ्यांच्या स्वरूपामध्ये सापळ्यामध्ये वापरले जातात। या गोळ्यांना ल्यूर अथवा सेप्टा म्हणतात। त्या प्लॅस्टिकच्या सापळ्याला कामगंध सापळे म्हणतात।कापसावरील बोंड अळीसाठी विशिष्ट कामगंध ल्यूर पतंग - कामगंध ल्यूर
अमेरिकन बोंड अळी - हेलील्यूर ठिपकेदार बोंड अळी - इरव्हिट ल्यूर शेंदरी बोंड अळी - पेक्टिनो ल्यूरअन्य अळ्यांसाठी ल्यूर तंबाखूवरील अळीसाठी - स्पोडोल्यूरपाने गुंडाळणाऱ्या अळीसाठी - ईरिन ल्यूरकामगंध सापळा व त्याचे प्रमाण - सापळ्याच्या वरील भागाला छप्पर असून, तिथे ल्यूर बसविण्यासाठी जागा असते.त्याखाली पतंग आत येण्यासाठी काही मोकळी जागा सोडून एक कडे असते। त्यावर प्लॅस्टिक पिशवी
बसवलेली असते. हा सापळ्याच्या छप्पर पिकाच्या उंचीपेक्षा एक ते दोन फूट उंचावर राहील अशा प्रकारे काठीला बांधावे.पिशवीचा खालचा भाग बंद करून काठीला बांधावा.शेतीचा उत्पादनावर फरक पडणारा पिकांचा एक महत्त्वाचा शत्रू म्हणजे किडी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या रासायनिक
फवारण्यांचा वापर करायचा असतो त्यातूनही शेतकऱ्यांना पाहिजे तसे समाधान मिळत नाही.ईको स्टिकी लाईट ट्रॅप वापरल्यामुळे शेतकऱ्यांना बराचसा फायदा होऊ शकतो कमी खर्चात जास्त फायदा.
येलो स्टीकी लाइट ट्रॅप साठी संपर्क - 9503537577
सापळे का वापरावे आणि फायदा काय होतो?१.निसर्गातील ब-याच हानिकारक किडी निळ्या
आणि पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात. हे एक नैसर्गिक किड नियंत्रणाचे उपयुक्त साधन आहे.२. पूर्णतः बिनविषारी असून चिकटपणा बराच काळ टिकून राहतो.३.पर्यावरणास अनुकूल आणि वापरास अत्यंत सोपे आहे.४.किड नियंत्रणासाठी सर्वच ऋतुंमध्ये उपयुक्त असून पावसातही चिकटपणा टिकून राहतो.
Published on: 14 August 2022, 05:41 IST