Agripedia

आजच्या काळात प्रत्येक शेतकर्‍याच्या मुलाने जिवाणू निर्मितीची प्रक्रिया नक्की शिकली पाहिजे.

Updated on 28 February, 2022 10:58 AM IST

आजच्या काळात प्रत्येक शेतकर्‍याच्या मुलाने जिवाणू निर्मितीची प्रक्रिया नक्की शिकली पाहिजे. बाजारातून जिवाणू विकत न आणता स्वतःच घरच्या घरी जिवाणू निर्मिती केली पाहिजे. 

       आजच्या काळात शेतीसाठी जिवाणूंचे महत्व अतीशय वाढले आहे. जिवाणू शिवाय शेतीत खते पिकाला लागु होऊ शकत नाही. त्यामुळे रासायनिक शेती असो किंवा सेंद्रिय / नैसर्गिक /जैविक शेती असो यात जिवाणूला अतिशय महत्त्व आहे. बाजारात खूप जिवाणू खते मिळतात पण त्यांची गुणवत्ता किती आहे हे आपन सांगू शकत नाही आणि त्यांची किंमत जास्त असते. यामुळे कधी रिजल्ट मिळतो तर कधी मिळत नाही. यासाठी आपन स्वतःह जिवाणू निर्मिती करणे गरजेचे आहे.

        मी गेल्या अनेक वर्षांपासून जिवाणू निर्मिती करत आहे. स्वतःच्या शेतीसाठी स्वतःची जिवाणू बँक तयार केली आहे. स्वतःच्या शेतीसाठी स्वतः जिवाणू तयार केले जात आहे.

आवश्यक असे 27 प्रकारचे जिवाणू व बुरशी तयार केले जात आहे. जिवाणूचे मदर कल्चर पासून मदर तयार केले जाते त्यांचा शेतीत वापर केला जातो आणि त्यांचे संवर्धन केले जाते. 2015 सालापासून भारतातील अनेक राज्यातील शेतकरी माझ्याकडे जिवाणू निर्मिती शिकण्यासाठी येतात तसेच यासाठी प्रशिक्षण देखील आयोजित केले जाते. शेतकर्‍यासाठी खास प्रशिक्षण आयोजित केले जाते हे पुढील प्रशिक्षण 5 मार्च रोजी आयोजित केले जाणार आहे. 

          यामधे स्लांट, पेटरी डीश, लिक्विड बॅक्टेरिया ई. अशी निर्मिती केली जाते. यामधून जिवाणू निर्मिती केली जाते.

 

जिवाणू मदर कल्चर प्रशिक्षण

पुढील जिवाणू मदर कल्चर प्रशिक्षण हे 5 मार्च 2022 रोजी होणार आहे. ज्या शेतकर्‍यांना प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांनी फोन करून नोंदणी करून घ्यावी. बरेच शेतकरी नोंदणी न करता ऐन वेळी फोन करता तसेच येतात असे करू नका .

संख्या - 4 शेतकरी

ठिकाण = सोनई ( शनी शिंगणापूर) अहमदनगर

वेळ - सकाळी 9.30 ते 3 ( एक दिवसीय) 

नोंदणी - 8668573684

कार्यक्रमाची रूपरेषा

प्रशिक्षणात खालील गोष्टी राहील

1. जिवाणू मदर कल्चर म्हणजे काय?

2. जिवाणू मदर कल्चर तयार कसे करावे

3. बुरशी व जिवाणू साठी मिडिया तयार कसा करावा

4. जिवाणू काऊंट ( CFU Count) जास्तीत जास्त वाढवावा.

5. मदर कल्चर मदर कल्चर तयार कसे करावे व त्यांचा प्रभावी वापर कसा करावा.

6. जिवाणू मदर कल्चरचे संवर्धन कसे करावे.

7. Count वाढविणारे मिडिया तयार कसे करावे.

8. जिवाणू ओळखावे कसे. ( माईक्रोस्कोपच्या सहाय्याने) 

9. प्युअर मदर कल्चर ( Without Contamination) तयार कसे करावे.

10. वेगवेगळे मिडिया कोणकोणते असतात आणि त्यांचा वापर कसा करावा.

खालील जिवाणू मदर कल्चर तयार केले जाते 

 Fungus

 1. Baveriya Bassiana 

2. Verticillium

3. Metarhizium 

4. Trichoderma Virdi 

5. Trichoderma harzianum 

7. Pasilomysis 

8. Microraiza 

 

 bacteria

1. NPK 19 19 19 

2. Azotobacter 

3. Azospirillum 

4. Pseudomonas 

5. Psb - phosphobacteria 

6. Zsb - zinc solubilizing bacteria 

7. Sulphur 

8. K- Potash Bacteria 

 9. Rhizobium

10. Bio rich

11. BD 500

12. Phosphorus Bacteria

13. Ferus Bacteria

14. Silicon Bacteria

जिवाणू मदर कल्चर प्रशिक्षणा संबधीत सर्व माहिती https://youtu.be/pN0aiMCIZb0

 

आपला विषमुक्त शेतकरी

विष्णु पवार 8668573684 

English Summary: Own bacterial laboratory and bacterial bank for own farming
Published on: 28 February 2022, 10:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)