भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न मा. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्य अमरावती जिल्ह्यातील उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ डॉ. सुभाष टाले सर यांना सन्मानित उत्कृष्ट कृषी सेवा देणाऱ्या कृषी भूमीपुत्रांना १५ टॅब आणि १ प्रिंटर प्रदान करण्यात आला.
महिला शेतकरी दिनानिमित्त प्रगतशील महिला शेतकरी व महिला सरपंचांचा सन्मान"POCRA अंतर्गत क्रिषामी ए.पी.सी.एल लहान गोदामाचे उद्घाटन
राजमा पिकाबद्दल थोडी पण महत्वाची माहिती
विभागीय कृषी सहसंचालक श्री किसनरावजी मुळे सर आणि श्रीमती नूतन काळे, महिला शेतकरी यांच्या हस्ते संपन्न झाले.Done by Smt. Nutan Kale, Female Farmer.
श्री. संजय सिंह महाराष्ट्र CSR प्रमुख JFarm TAFE, डॉ. सुभाष टाले, सरपंचा सौ. सुजाता तिडके, सरपंचा नूतन काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत क्रिषामी संचालक श्री.ज्ञानेश्वर काळे, श्री. कमल साखरे, श्री. मंगेश हरणे व श्री. सचिन साबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी चि.आदित्य रावणकर..तसेच श्री.नरेश देशमुख,
श्री.सतीश बुटे, श्री.प्रवीण ठाकरे, श्री.उमेश देशमुख, श्री.सचिन खटाळे, श्री.निलेश दवंगे, श्री.धीरज दोतोंडे, श्री.किशोर जामनेकर, श्री.महेश धाडसे , श्री.किशोर जिभकाटे व संपूर्ण क्रिषामी परिवार.या सोहळ्याला 300 हून अधिक शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.शेतकरी उत्पादक कंपन्यांनी रोजगार निर्मितीवर भर द्यावा - प्रकाश साबळे, संचालक क्रिषामी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजय राजपूत आणि श्री प्रणय गवळी यांनी केले.
Published on: 17 October 2022, 02:22 IST