शेतिऊपयोगी जैविक बॅक्टेरिया मुळेच आपल्याला आश्र्चर्यकारक रिझल्ट्स मिळतात. या बॅक्टेरिया अतिशय खादाड असतात. त्या जे जे धोकादायक व निरुपयोगी दिसेल ते ते खाऊन पचवतात. त्या मातीतील व पिकांमधील रोगकारक जिवाणूनां खाऊन संपवतात व पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. या बॅक्टेरिया रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीत तयार झालेल्या सर्व संयुगांचे (कंपाऊंड्स) विघटन (डिकांपोज) करून वेगवेगळ्या अन्नघटकात रुपांतर करतात कि जे पिके शोषून घेऊन आश्र्चर्यकारक रिझल्ट्स देतात.
या स्लरीमध्ये इतर अतिरिक्त पेटंटेड घटक प्रोटीन्स व व्हिटॅमिन्स घातलेले आहेत. अन्एरोबिक बॅक्टेरिया या प्रोटीन्सचे विघटन करून त्यांचे वेगवेगळ्या ९ अमिनो आम्लात रुपांतर करतात व स्लरीतील ही अमिनो आम्ले वनस्पती शोषून घेऊन त्यांचे आवश्यक वनस्पती प्रोटीन्स मध्ये रुपांतरीत करतात. वनस्पती मधील सर्व चयापचय क्रियांना या प्रोटीन्सची गरज असते, त्यामुळे वनस्पतींची वाढ झपाट्याने होते. वनस्पती मधील हरीतद्रव्य मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे प्रकाश संश्लेशन क्रिया वाढून पिकांची वाढ झपाट्याने होते व एकुण उत्पादन वाढते.
वनस्पती मधील सर्व चयापचय क्रियांना या प्रोटीन्सची गरज असते, त्यामुळे वनस्पतींची वाढ झपाट्याने होते. वनस्पती मधील हरीतद्रव्य मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे प्रकाश संश्लेशन क्रिया वाढून पिकांची वाढ झपाट्याने होते व एकुण उत्पादन वाढते.अन्एरोबिक बॅक्टेरिया मातीमधील व पिकातील रोग निर्माण करणार्या बॅक्टेरियांना खाऊन संपवतात, त्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शेतातील किटकांना ही त्या पळवून लावतात.
यांची फवारणी केल्यावर सुद्धा समान रिझल्ट्स मिळतात. या जैविक उत्पादनामध्ये सेंद्रिय/जैविक खत, बिनविषारी किटकनाशक, बुरशीनाशक, विषाणूनाशक व संप्रेरक अशी पाच कामे करते.ऑरगॅनिक कार्बन+ वापरल्यानंतर पिकांचे उत्पादन ३० ते ५० टक्क्याने वाढते व पिकाचा दर्जा वाढल्यामुळे उत्पादनास सव्वा पट ते चार पटीपर्यंत जास्त दर मिळाला आहे. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की ही जैविक ऊत्पादने पिकांना दिल्यास सर्वसाधारण पणे *तुमचे उत्पन्न दूप्पट होते.
शशिकांत खोत Msc chemistry 9021511104
Published on: 26 June 2022, 09:11 IST