Agripedia

जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा अनेक प्रकारच्या स्वरूपात दिसून येतो. जमिनीत सूक्ष्म जीवाणु त्यांचे विघटन करीत असतात

Updated on 12 January, 2022 7:01 PM IST

जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा अनेक प्रकारच्या स्वरूपात दिसून येतो. जमिनीत सूक्ष्म जीवाणु त्यांचे विघटन करीत असतात.या  जे नवीन सेंद्रिय पदार्थ तयार होतात ते बऱ्याच प्रमाणात स्थिर स्वरुपाचे असतात. वैद्न्यानिक अर्थाने आपण त्यांना ह्युमस असे नाव् देतो. हयुमसयुक्त सेंद्रिय पदार्थ चार घट्कांमध्ये विखुरलेला असतो. त्याला ह्युमिक आसिड, फुलविक अॅसीड, ह्युमिन व् हेमाटोमेलानिन या नावाने संबोधले जाते. यांचे प्रमाण वेगवेगळे असते त्यामुळे जमिनीच्या गुणधर्मावर व अन्न्द्रव्य शोषणावर वेगावेगले परिणाम दिसून येतात.

ह्युमसमुळे भौतीक रासायनिक व जैविक

गुणधर्मात क्रांतिकारी बदल होतात.या बदलामुले जमिनिनिची सुपिकता पातली तर वाढ़तेच पण त्या बरोबरच तिची उत्पादन क्षमताही वाढते.

    महाराष्ट्रातिल हवामान तसे उष्ण असलेणे जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी सतत कमी होंत असते आणि ती 0.6 च्या आसपास स्थिरवते. ही पातळी 0.8 च्या वर असावी. पण तसे पातळी गाठणे खुप जिकिरिचे असते.

     सेंद्रिय कर्बाची पातळी योग्य ठेवाणेसाठी सेंद्रिय खते मुबलक पुरवावित.

शेणखत,कम्पोष्ट ख़त, गांडूळ ख़त, 

अखाध्य पेंडीचे मिश्रण, लेंडी ख़त, पोल्ट्री ख़त इत्यादि आणि या शिवाय अति महत्वाचे म्हणजे हिरवळिचे ख़त होय. आणखिणहि आपापल्या परिसरात उपलब्ध असणारे सेंद्रिय खते जमिनिस योग्य प्रमाणात पुरवावित.

या विघट्नातुन जे नवीन सेंद्रिय पदार्थ तयार होतात ते बऱ्याच प्रमाणात स्थिर स्वरुपाचे असतात. वैद्न्यानिक अर्थाने आपण त्यांना ह्युमस असे नाव् देतो. हयुमसयुक्त सेंद्रिय पदार्थ चार घट्कांमध्ये विखुरलेला असतो. त्याला ह्युमिक आसिड, फुलविक अॅसीड, ह्युमिन व् हेमाटोमेलानिन या नावाने संबोधले जाते. यांचे प्रमाण वेगवेगळे असते त्यामुळे जमिनीच्या गुणधर्मावर व अन्न्द्रव्य शोषणावर वेगावेगले परिणाम दिसून येतात.

महत्वाचे- सेंद्रिय कर्बामुळे जिवानुंचि संख्या आणि कार्यक्षमता सुधारते आणि अन्न घटकाचे उपलब्धिकरन मोठ्या प्रमाणात होत. उत्पादन वाढीसाठी या बाबी अत्यंत महत्वाच्या आहे.        

 

आपला मित्र 

मिलिंद जि गोदे

 अचलपूर

English Summary: Organic carbon and microbs contact
Published on: 12 January 2022, 07:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)