काळी बुरशी
हा रोग एॅस्परजीलस नायजर नावाच्या बुरशीमुळे होतो. कांदा साठवणुकी दरम्यान ३८ ते ३५ अंश सें.ग्रे पेक्षा अधिक तापमान व ७८ टक्के फेक्षा जास्त आद्रता यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. महाराष्ट्रात जुलैं ते सप्टेंबर महिन्यात वातावरणातील आद्रता वाढल्यामुळे कांदाचाळीत सर्वच ठिकाणी हा रोग आढळतो. कांद्याच्या वरच्या पापुद्रयाच्या आत काळ्या रंगाच्या बुरशीचे असंख्य पुंजके दिसतात. बुरशीची वाढ होऊन वरच्या एक दोन पापुद्रयापर्यंत पोहचते. कालांतराने कांद्याचा पृष्ठभाग काळष होतो व अशा काजळीग्रुक्त कांद्याला कमी बाजारभाव मिळतो.
मानकुज
साठवणुकीत येणा-या अनेक रोगांपैकी हा एक महत्वाचा रोग आहे. हा रोग बोट्रायटीस ली नावाच्या बुरशीमुळे होतो. रोगाची लागण काढणीस आळेल्या कांद्याळा होते व रोगाची लक्षणे साठवणुकीत दिसू लागतात.
या रोगामुळे कांद्याचे ५० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. रोगकास्क बुरशी कांद्याची मान व काढणीच्या वेळी कांद्याला झालँळी झुंजा यातून आत शिरकाव कस्ते. मानंतीळ पेशी मऊ पडून रोगग्रस्त कांदे सडतात व त्यावर धूसर राखाडी रंगाच्या बुरशीचे आवरण तयार होते. रोगग्रस्त कांदा उभा कापल्यास मानेखळचा भाग शिजल्याप्रमाणे तपकिरी दिसतो. वाढल्यास या रोगाचा अधिक प्रसार होतो. रोगट बियाण्यामार्फतही हा रोग पसरतो.
निळी बुरशी
हा रोग पेनेिसिलियम नावाच्या बुरशीमुळे होतो. सुरुवातीस कांद्यावर पिवळ्या रंगाचे खोळगट चट्टे पडतात व त्यावर हिरवट नेिळसर बुरशीची वाढ होते. मध्यम तापमान (२१-२५ अंश सेंग्रे.) व उच्च आद्रता रोगाच्या वाढीस चालना देते.
काजळी
कोलेटोटीृक्रम सिरसीनन्स नावाच्या बुरशीमुळे होणारा हा रोग प्रामुख्याने पांढ-या कांद्यामध्ये आढळतो. लाल किंवा पिवळ्या कांद्यात य़ा रोगाची लागण क्वचितच होते आणि लागण झाळीच तर ती कांद्याच्या मानेच्या भागापर्यंतच मर्यादित राहते. रोगाची लागण कांदा काढणीपूर्वी शेतातूनच झालेली असते व त्याची तीव्रता साठवणुकीत वाढतें. साठवणुकीत कांद्याच्या बाह्य भागावर काळ्या रंगाचें साधारणत: १ इन आकारार्च समकेंद्री वलयं असलेलें खोलगट चट्टे दिसतात.
प्लेट रॉट
हा रोग फ़्युज्यारिम आोक्सोस्प्लांरम नावाच्या शैतातूनच झालेली असतं परंतु लक्षणें साठवणुकीत आढळतात. कांद्याच्या मुळाकडच्या भागापासून रॉगाची सुरुवात होऊन लालतपकिरी कूज़ दिसतें ही कूज़ काद्याच्या वरच्या भागाकड पसर्गात व त्यावर गुलाबी-पांढ्या रंगाच्या बुरशीची वाढ होतं. साठवणुकी दरम्यान अधिक तापमान (3५ तें 80 अंश सें.में.) व अधिक आद्रता (७५ त ४0 टक्के) रोगाच्या वाढीस अनुकूल असतं.
जीवाणूजन्य रोग
विटकरी सड
हा रोग सुडोमोनास आरुजीनोसा नावाच्या जिवाणूमुळे होतो. या रोगाची लागण शेतातूनच झालेली असते व साठवणुकी दरम्यान कांद्याच्या मानेजवळच्या भागापासून रोगाची सुरुवात होऊन आतला भाग सडून तपकिरी होतो . सड आतील पापुद्रद्यापासून सुरु होऊन हळू-हळू बाहेरच्या आवरणापर्यंत पसरतं. बाहेरुन कांदा चांगला दिसतो, परंतु हलके दाबल्यास मऊ लागती व पांढरा चिकट द्राव मानंच्या भागातून बाहेर येतां व त्याचा घाणेरडा वास येतो. बाहेरुन निरोगी भासणारें रांगग्रस्त कांदे निवडून वंगळे करणें अवघड जातं. कांदा काढणीच्या वंळी पावसात सापडला आणि व्यवस्थित सुकवला नाहीं तर साठवणुकोत या रॉगाचा प्रादुर्भाव वाढता.
रोग व्यवस्थापन
साठवणुकीत आढळणा-या ब-याच रांगांची लागण शंतातूनच झालेली असतं.कांदा काढणीनंतर व्यवस्थित न सुकवणें आणि साठवणींच्या चुकीच्या पद्धती यामुळे रोगांच्या वाढीस चालना मिळते. साठवणुकीत रांगांमुळे होणारें नुकसान टाळण्यासाठी, कांदा लागवडीपासून साठवणुकीपर्यंत विविध टप्प्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत.
वीज प्रक्रिया : लागवडीसाठी रॉगमुक्त बियाण्याचा वापर करावा. बियाण्यास काबन्डॅझिम (१ ग्रॅम प्रती किलो) किंवा कॅप्टन (२.५ ग्रॅम प्रती किलों) प्रमाणें बीज प्रक्रिया करुन बियाणें पैरावें.
लागवड : ट्रायकोडर्मा मिश्रित शेणखताचा जमिनीत वापर करावा (यासाठीं प्रतीं हेक्टर ५ किलो ट्रायकांडमाँ 100 किलो शेणखतासाबत मिसळून दहा दिवसापर्यंत ओलसर शेणखतावर वाढू द्यावा व नंतर जमिनीत मिसळावा). कांद्यासाठी नत्रःस्फुरदपालाश यांच्या शिफारशीत मात्रा (१००:५०:५० केिली/ हेंकटर) द्याव्यात. कांदा लागवडीच्या वंळी जमिनीत गधक 20 तें 30 किलो/हेक्टल प्रमाणे वापर केल्यास दर्जेदार उत्पादन मिळतं व साठवणुकीत कांदा टिकण्यास मदत होतं. रॉपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी रॉपांची मुळे ०.२ टक्के (२ग्रॅम/लेि.) च्या द्रावणात १० ते १५ मिनिटापर्यंत बुडवावीत व नंतर लागवडीसाठी वापरावीत.
फवारणी
कादा काढ़णींच्या १५ त 20 दिवस आधीं उभया पिंकावर कार्बोन्डश्चिम (२ ग्रॅम/लि.) अधिक स्ट्रॅप्टींसायक्लीन (०.१ ग्रॅम/लेि) अधिक स्टिकर (१ मिलि/लि.) प्रमाणे फवारणी करावी,
कांदा काढणी
कांद्याच्या ५० टक्क्यापंक्षा जास्त माना पडल्यावर पातींसहित काद्याचीं काढ़णीं करावीं. कादा काढ़णींच्या १५ त 20 दिवस आधीं पाणीं देणें थाबवार्वे कांदा काढ़णीनतर २ तें 3 दिवस पातीसहित तों शैतातच सुकवावा. कांदा काढणीच्या वंळी कंदांना इजा होणार नाही, याची कालजीं ध्यावी,
कांदा छाटणी
बरंचसं रांगकारक मानंतून कांद्यात प्रवंश करतात, त्यामुळे कांदा छाटणी करताना लांब नाळ (२ तें ३ सें.मी.) ठंवून छाटणी करावी. छाटणी केलेलं कांदं पातळ थर देऊन १५ दिवस सावलीत सुकवावंत. जाड मानंचे, जोडकांदे निवडून वंगळे करावंत व बारीक मानेंचें निरांगी कांदं साठवणुकीसाठी वापरावंत.
साठवणगृह
कांदाचाळ उंचावर, पाणी न साचणा-या जागेवर व हवेशीर असावी. चाळींभोवती गवत व घाण असणार नाही याची काळजी घ्यावी. दोनपाखी चाळ पूर्व-पश्चिम तर एकपाखी चाळ दक्षिणोत्तर असावी. चांगल्या साठवणींसाठी साठवणगृहात ६५ तें ७० टक्कें आद्रता असावी तर तापमान २५ तें 30 अंश सें.ग्रॅ.च्या दरम्यान असावं. कांदा चाळीत भरण्यापूर्वी रेिंकाम्या चाळीत 0.२ टक्के काबॅन्डॅड्रिोमची फवारणी करावी. चाळीत कांदा 3 तें ४ फूट ऊंची पर्यतन भरावा व दर दीड तें दीन महिन्यानी सडलेंलें किंवा कोंब आलेलें कांदं निवडून वेगळं करावेत. तळाशी हवा खेळती असणा-या कांदाचाळीत गंधकाची धुरी देणे फायदेशीर असत.
Published on: 04 January 2022, 03:05 IST