भौगोलिक मानांकनाच्या नावाखाली वेगळ्याच शेतीमालाची विक्री होत असते. सध्या आंब्याचा हंगाम सुरु असताना बाजारपेठेत हे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कोकणातील हापूसला जीआय मिळालेले असतानाही त्याच्या नावावर कर्नाटकचा आंबा विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.
जीआय म्हणजेच भौगोलिक मानांकन प्राप्त असलेल्या हापूसच्या ऐवजी त्याच्या नावावर अन्य आंब्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा विक्रेत्या,
व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून अशांचा व्यापारी परवाना रद्द करण्याची कारवाई क रण्यात येणार आहे. तशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
मोठ्या बाजारपेठेत हापूस आंब्याच्या नावाखाली दुसऱ्याच आंब्याची विक्री होत असल्याने मानांकन असलेल्या आंब्याबाबत फसवणूक केलीप्रशासनाने आता पावले उचलली आहेत.
या बाबत पणन मंडळांनी कडक धोरण अवलंबिले असून ‘जीआय’ च्या
नावाखाली बनावट हापूस विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. मागील काही दिवसंपासून असे प्रकार घडत असल्याने पणन मंडळानेही खबरदारी घेतली आहे. बाजार समित्यांबरोबरच शेती बचतगट, शेती उत्पादक कंपन्यांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
अशा धोरणामुळे शेतकरी व ग्राहकांची फसवणूक टळणार आहे. त्यानुसार जात आहे.
या सर्व गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून जर शेतीमालाची विक्री होत नसेल तर बाजार समित्या करणार आहेत.
कोकणातील हापूसला जीआय मिळालेले असतानाही त्याच्या नावावर कर्नाटकचा आंबा विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.
जीआय म्हणजेच भौगोलिक मानांकन प्राप्त असलेल्या हापूसच्या ऐवजी त्याच्या नावावर अन्य आंब्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा विक्रेत्या, व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून अशांचा व्यापारी परवाना रद्द करण्याची कारवाई क रण्यात येणार आहे. तशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
Published on: 06 April 2022, 05:44 IST