Agripedia

सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना म्हातारपणाची फारशी चिंता नसते

Updated on 15 April, 2022 8:42 PM IST

सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना म्हातारपणाची फारशी चिंता नसते पण खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या आणि छोट्या व्यावसायिकांना मात्र आपल्या म्हातारपणाची सोय करावी, ही गोष्ट नेहमीच लक्षात असते. आणि याच लोकांसाठी ही नॅशनल पेन्शन सिस्टीम (National Pension System) आहे. याद्वारे गुंतवणूक करून, तुम्ही निवृत्तीसाठी एक मोठा निधी बनवू शकता जेणेकरून पेन्शन नियमितपणे येत राहील.

National Pension System ही जेष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची

सरकारी योजना आहे. ज्यातून आपल्याला खूप चांगला फायदा मिळवता येतो. ही योजना जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा तसेच ही योजना जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. ही योजना दरवेळी आकर्षक बनवली जाते, कारण लोकांनी या योजेनेचा फायदा घ्यावा.

नेमकी काय आहे ही योजना

जर एखाद्याने वयाच्या 21 व्या वर्षापासून NPS मध्ये दर महिन्याला 4,500 रुपये गुंतवले, तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत 

तो 39 वर्षांसाठी गुंतवणूक करेल. म्हणजेच 54,000 रुपये वार्षिक दराने, 39 वर्षांमध्ये त्यांची गुंतवणूक 21.06 लाख रुपये होईल.एनपीएसमध्ये सरासरी 10 टक्के परतावा दिल्यास,मॅच्युरिटीवर त्याला 2.59 कोटी रुपये मिळतील. त्यानुसार वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त झाल्यावर दरमहा 51,848 रुपये पेन्शन मिळेल. ही गणना अंदाजानुसार करण्यात आली आहे. तसे, NPS मध्ये सरासरी 8 ते 12 टक्के परतावा मिळतो.

त्यामुळे National Pension System ही जेष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची सरकारी योजना आहे. ज्यातून आपल्याला खूप चांगला फायदा मिळवता येतो. ही योजना जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा तसेच ही योजना जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. या योजनेकडे काम गांभीर्याने बघितल्यास खूप मोठा फायदा भविष्यात होणार आहे असे दिसून येते.

English Summary: Old age pension of Rs. 50,000. Make a small investment in this scheme
Published on: 15 April 2022, 08:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)