Agripedia

शेतकऱ्यांसाठी वीज खूप महत्वाची असते , वीज खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे खूप नुस्कान होते

Updated on 01 November, 2022 3:13 PM IST

शेतकऱ्यांसाठी वीज खूप महत्वाची असते , वीज खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे खूप नुस्कान होते - मात्र आता सरकार कडून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे

अन्न आयोगाच्या आदेशानुसार आता शेतीची वीज कापता येणार नाही According to the order of the Food Commission, the power of agriculture cannot be cut off - अर्थात तो त्याचाhttps://marathi.krishijagran.com/news/now-the-passengers-will-know-where-the-bus-is-a-big-decision-of-st-corporation अधिकार आहे 

आता प्रवाशांना समजणार कुठे आहे बस, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

पहा कसा आहे आदेश ?तसे तुम्हाला माहिती असेल , वीज बिलाच्या मुद्या

वरून शेतीची वीज ,वीज आयोगा कडून वीज कापण्यात येत होती - मात्र शेतकऱ्यांनी वीज खंडीत करण्याच्या विरोधात अन्न आयोगाकडे याचिका दाखल केली होती. 

या याचिकेचा निकाल देत अन्न आयोगाने शेतकऱ्यांचा शेतात पिके उभी असताना वीज पुरवठा खंडित करू नये असा आदेश जाहीर केला आहे - हा आदेश अन्न आयोगाने अन्न सुरक्षा कायदयाच्या अंतर्गत दिला आहे.

English Summary: Now the power of agriculture cannot be cut, the food commission has given an order
Published on: 31 October 2022, 08:26 IST