Agripedia

मायक्रो एक्सलन्स-ESM हे अतिसुक्ष्म कणांनी बनलेले १००%

Updated on 09 October, 2022 3:19 PM IST

मायक्रो एक्सलन्स-ESM हे अतिसुक्ष्म कणांनी बनलेले १००% पाण्यात विद्राव्य सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत असून यामध्ये लोह, मँगेनिज, जस्त, तांबे, बोरॉन व मॉलीब्डेनम ही अन्नद्रव्ये पुर्णपणे ईंडीटीए चिलेटेड स्वरुपात आहेत. मायक्रो एक्सलन्स-ESM

च्या वापरामुळे सर्व सुक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना जलद उपलब्ध होऊन All the micronutrients are available to the crops quickly due to its use

रब्बी हंगामातील पिकांसाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करा आणि विक्रमी उत्पादन मिळवा

अन्नद्रव्यांची कमतरता तात्काळ भरुन निघते. पिके तंदुरुस्त होऊन रोगांना बळी पडत नाहीत व उत्पादनात भरघोस वाढ होते. पी.एच.

(सामू) स्थिरता ४.० ते ७.० (पाण्यात विद्राव्य अवस्थेत)वापरण्याचे प्रमाण:-फवारणीसाठी : ०.५ ते १ % तिब्रतेचे (०.५ ते १ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात) द्रावण तयार करून पिक वाढीच्या कालावधीमध्ये आवश्यकतेनुसार फवारावे.

फवारणी द्रावाणाची तिव्रता पिकाचा प्रकार व अन्नद्रव्याची आवश्यकता यानुसार ठरवावे. पिक वाढीच्या कालावधीमध्ये २ ते ३ फवारण्या १५ ते २० दिवसांच्या अंतराने कराव्यात.

 

ड्रिप:- याचा वापर ड्रिप द्रारे करता येतो. ५०० ग्रॅम प्रती एकर एका वेळेस.

Toll free no:- 8008906134

English Summary: Micro-Excellence-ESM Micro granular production based on European technology.
Published on: 08 October 2022, 09:02 IST