महाराष्ट्रात सोयाबिन वर रोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे आपणास रोगाची माहिती व्हावी..चारकोल राॅट : हा (मॅक्रोफोमीना फॅसिओलिना) हा रोग जमिनीतून व बिजा द्वारे होतो.त्यामुळे कोरड्यामुळ्या सडण आणि खोड सुकून अथवा करपून जाते. या रोगामूळे 80% पर्यत उत्पन्नात घट येवू शकते. जमिनीत पाण्याच्या ओलावा, उष्ण वातावरण या काळात रोगाचा प्रसार वेगाने होतो. रोपवस्थेत पिकाची मुळे कुजून मरतात व झाड वाळते . हि बियाणे अंशता काळसर रंगाचे असते किंवा पडते. सुरूवातीला रोप लालसर तपकिरी रंगाची दिसतात लालसर तपकिरी पट्टे जमिनीपासून वर दिसतात.नियंञण :- 1खोल नांगरणी करावी 2 काॅलर राॅट :- हा रोग (स्क्लेरोशियम रेस्फसी बुरशीमुळे होतो) या बुरशीचा प्रसार मातीतून होतो.
पाॅड ब्लाइट :- (शेंगा वाळणे अँथ्रॅकनोज) हा रोग (कोलेक्टोट्रीम डिमॅटियम बुरशीमुळे होतो) या बुरशीचा प्रसार बियाणे द्वारे होते जास्त तापमान जास्त आर्द्रता या रोगास पोषक असते वातावरणातील बद्दल झाल्या मुळे हा रोग होते..पिक फुलो-यात असताना फुलाची वाढ थांबते शेंगाची वाढ होत नाही खोड पाने विविध आकाराची लालसर गडद डाग किंवा ठिपके दिसतात.या वर काळे आवरण चढते... या शेंगा पिवळसर दिसत हिरव्या दिसत नाहित त्या वाळतात त्यात दाणे भरत नाहीत..These pods look yellowish, not green, they dry and do not fill with seeds.पाने पिवळी तपकिरी होणे वाकडी होणे गळुण पडतात.नियंञण: 1) पेरणीसाठी स्वच्छ साफ केले बियाणे पंजीकृत बियाणे वापरावे. वापरावे. 2) रोगस्त झा़े प्लाट मधु काढावे.3) बिज प्रक्रिया करून पेरणी करावी. 4) ओपेरा , स्कोर ,आमिस्टार,टाॅप, हारू स्वाधीन ,एम-45 या बुरशीनाशकाची फवारणी करावी 5)या रोगास कमी बळी पडणा-या जातीची निवड करावी.
तांबेरा: रस्ट हा रोगा फॅकोस्पोरा पॅचीरिझी बुरशीमुळे होतो. अधीक पाऊस झाला नंतर तापमान कमी झाल्यानंतर पानावर सतत 3ते4 तास ओलावा असताना हा रोग होतोच. राञी चे व पाहटचे धुकेया मुळे हा रोग होतोो. -पानावर लालसर तपतिरी भुरकट रंगाचे चट्ट पडतात.. काही दिवसानी पाने पिवळसर लालसर दिसतात .सेयाबिन चि पेर दाट झाल्यावर हा रोग दिसतो.पानावर हात फिरवल्यावर पांढरट भुरकट रंगाची पावडर लागते.नियंञण : 1) सोयाबिन पेरणी खुप दाट नको.. 2) रोग सहनसील जाती वापर करावा डि एस 228 , 61 3) हेक्झाकोनॅझोल, 5ईसी किंवा प्रोपीकोनॅझोल 25ईसी , (टिल्ट) 4) एम -45 चा वापर दोन ते तिन वेळस फवारणी तुन घ्यावा...5) शेताच्या कडेला धुर करावा.
येलो मोझकईक : हा रोग एमबी वाय एम व्ही या विषाणूमुळे होतो.2) या रोगाचा प्रसार मावा तुडतुडे पांढरीमाशी या रसशोषक किडी व बियाणे द्वारे होते.3) पेरणी नंतर 75 दिवसा पर्यत या रोगाचा प्रादुर्भाव होतो या मुळे मोठे नुकसान होवू शकते 4) हि झाडे पिवळी पाने हिरव्या रंगाची चट्टे दिसतात. नियंञण: 1) बिज प्रक्रिया करताना कुझर 350 FS या किटकनाशकाची करावी , स्लेरप्रो ,गाऊचो या पैकी एकाची बिज प्रक्रिया करणे महत्वाचे आहे. 2) रोगास बळी न पडणा-या जातीची पेरणी करावी. 3) थायमेथोक्झाॅम 25 किंवा 75 डब्ल्यूपी यांची फवारणी करावी. आशाटामाप्राईड ची फवारणी करावी. इमिडाक्लोप्रिड रोगर या पैकी एकाची फवारणी करावी पिवळामोझेकप्रादुर्भावाची कारणे आणि प्रसारहा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे उद्भवतो.सोयाबीनच्या उभ्या पिकातील विषाणूग्रस्त
झाडांपासून पांढरी माशी या किंडीद्वारे या रोगाचा प्रसार होतो.या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इत्यादी पर्यायी पिकांवर तोजिवंत राहून सोयाबीन पिकावर संक्रमित होतो.या रोगास बळी पडणा-या वाण/जातीची लागवड केल्याने या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. जेएस ३३५ हा वाण या रोगास बळी पडतो.लक्षणे सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकटनेिस्तेज, पिवळे ठिपके/चट्टे दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या/ चट्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा -हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस-करपट रंगाचे ठिपके दिसतात. रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद व वेर्डीवाकर्डी होऊन त्यांचा आकार लहान होतो.
रोगग्रस्त झाडांवरील शेंगाची संख्या कमी होऊन त्यात लहान आकाराचे दाने भरतात किंवा संपूर्ण शेंगा दानेविरहीत व पोचट उपजतात आणि पर्यायाने उत्पादनात लक्षणीय घात येते.एकात्मिक व्यवस्थापन: पेरणीसाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा. तसेच रोग प्रतिकारक वाण/जात उदा. जेएस २0-२९, जेएस २0-६९. जेएस ९७-५२ इत्यार्दीची लागवड़ करावी.सोयाबीन पिकाबरोबर मका किंवा तूर ही आंतरपिके घ्यावीत.शेत तणमुक्त ठेवावे. शेतात या रोगाची लागण दिसताच रोगग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.पिवळा मोझंक या रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होत असल्याने या किंडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.थायामेथाक्झाम 8g टक्के एफ.एस. या किंटकनाशकाची १0 मेिं लेि प्रतेि केिली बेिंयाणे या प्रमाण बीजप्रक्रया करावों.पीक पेरणीनंतर ३५ दिवसांनी 0.५ ट्क्के निंबोळी अर्काची फवारणीं करावों.
Published on: 20 July 2022, 06:15 IST