Agripedia

ज्यावेळेस मायक्रोन्युट्रेंट खताचा वापर जमिनित होतो त्यावेळेस अतिशय वेगाने ते मातितील कणावरति प्रतिक्रिया दाखवतात.

Updated on 06 May, 2022 8:50 AM IST

शिवाय जमिनित असलेले क्षार बरोबर त्याची अभिक्रिया घड वुन येते.फेरस:-कॅलशियम कारबोनेट (चुनखडी) असलेल्या जमिनित फेरसची कमतरात निर्माण होते. अमोनियम नत्राचावापर झाल्याही फेरसचि मागणि झाडात निर्माण होत असते.जास्त तण असणारया बागामध्ये वापरल्या जाणारया अन्नद्रव्या मध्ये फेरस हेएक अन्नदर्वय आहे. पी.एच ७.५ च्या पुढे असल्यास EDDHA चागले काम करते.

मॅग्निज:-मॅग्निज हे ही जमिनित लवकर प्रतिक्रिया देणारे न्युट्रन असुन त्याची जमिनितिल निगेटिव्ह चार्च असलेल्या जमिनित प्रतिक्रिया जलद गतीने होते. मॅग्निज खताची विद्रव्याता त्याच्या परिणामा वरती अडसर ठरते.बोरॉन:-मुळी वाढ साठी किवा पिक वाढिच्या काळात व फुलधारणेच्या काळात बोरान म्हत्तवाची भुमिका बजावते. शिवाय कॅलशियमच्या वाहुतिकीसाठी बोरनचा म्हत्तवपुर्ण हि झाडामध्ये असते.

झिंक:-जास्त पी.एच असलेल्या जमिनित ह्याची कमतरात जाणवत असते शिवाय कमि प्रमाणात सद्रिय पदार्थ जमिनित असल्यास किवा वापसा स्थिति नसल्यास हे अन्नद्रव्य उपल्बधतेवर परीणाम होत असतो. किवां मुळाची कमि वाढ हे ही एक कारण हे अन्नद्रव्य उपल्बधतेवर परिणाम करते.मॉलिब्डेनम:-ह्या अन्नद्रव्याचा मुख्य हेतु हा नायट्रेला झाडामध्ये शिरकाव करू वा प्रवाही बनु देणे होय.कॉपर:-कॉपर हे अन्नद्रव्य अतिशय कमी प्रमाणात वनस्पतीना अवश्यक असले तरी जमिनीतिल ७ च्या पुढिल पी.एच, जमिनितील कमि सेद्रिय पद्रार्थ ,कमि मुळाचि वाढ ह्यामुळे झाडामध्ये ह्या अन्नद्रव्याची गरज निर्माण करते.

मायक्रोन्युटन पी.एच नुसार असलेली उपल्बधता

1)फेरस ४.० ते ६.५

2)मॅग्निज ५.० ते ६.५

3)झिंक ५.० ते ७.

4)कॉपर ५.० ते ७.५

5)बोरान ५.० ते ७.५ 

6)मॉलिब्डेनम ७.० ते ८.५

सध्य स्थितित जमिनिचा वाढता पी.एच बघता स्लफेट फॉर्म बघता चिलेट हा फार्म जास्त फायदेशीर ठरतो किवा स्लफेट फॉर्म हा शेणकाल्यातुन चागंला वापरात येऊ शकतो एवढ असले तरी मायक्रोन्युटन देण्याच्या अवस्था जमिनीतील मुळाची वाढ वापसा स्थिति ह्याही म्हत्तवच्या ठरतात. 

 

लेख संकलित आहे

English Summary: Learn the uses and benefits of different micronutrient fertilizers
Published on: 06 May 2022, 08:50 IST