सोयाबीन हे आपले महत्वाचे पीक आहे, या पिकाचे जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी काय केले पाहिजे ते आता आपण पाहू.सोयाबीनची पेरणी करताना खतांचा बेसल डोस खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी एकरी 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट,10/15 किलो पोट्याश,10 किलो बेनसल्फ अशी खताची मात्रा पेरणी करतानाच दिली पाहिजे.खोड किडी साठी पेरणी पासून 10 ते 12 व्या दिवशीच 50%चे क्लोरोपायरीफॉस 50 मिली, निमार्क 30 ते 50 मीली बाविस्टीन 30 ग्रॅम, सिलिकॉन स्टिकर 5 मिली अशी फवारणी केली पाहिजे.20 व्या दिवशी तणनाशक आणि सिलिकॉन स्टिकर 5 मिली अशी फवारणी करावी.
25 व्या दिवशी20%चे क्लोरो 50 मिली,इमामेकटींन बेंझोइट 10 ग्रॅम,19/19/19 70 ग्रॅमसिलिकॉन स्टिकर 5 मिली.अशी फवारणी करावी42 ते 45 व्या दिवशी 12/61/00 60 ग्रॅमचिलेटेड मायक्रोन्यूट्रिएन्ट 25 ग्रॅमसिलिकॉन स्टिकर 5 मिलीअशी फवारणी करावी.सोयाबीन या पिकाला वर सांगितलेल्या 4 फवारण्या वेळेवर करणे अत्यन्त महत्वाचे असते.त्याशिवाय 50 ते 80 व्या दिवसापर्यंत वेळोवेळी सोयाबीन पिकावरील बुरशी आणि अळीचे नियंत्रण करावे.50व्या दिवशी एकरी 1 बॅग अमोनियम सल्फेट हे खत द्यावे.50 ते 55 व्या दिवशी पाऊस असला तर ठीक नाहीतर पाण्याची व्यवस्था असल्यास 1 वेळ हलके पाणी द्यावे.

श्री शिंदे सर
9822308252
Published on: 09 July 2022, 08:09 IST