1. कृषीपीडिया

जाणून घ्या कांदा रोपवाटिकेमधील व्यवस्थापन

सध्या बरेच शेतकरी लाल कांद्याचे बियाणे रोप

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जाणून घ्या कांदा रोपवाटिकेमधील  व्यवस्थापन

जाणून घ्या कांदा रोपवाटिकेमधील व्यवस्थापन

सध्या बरेच शेतकरी लाल कांद्याचे बियाणे रोप बनवण्यासाठी टाकत आहे. परंतु बहुतांश लोकांची रोपे उगवल्यानतर जळी पडत आहे , म्हणजेच रोपे पिवळी होऊन रोप बसत आहेत. काय कारण

असावे, कमी पाऊस की जमिनितील उष्णता? किंवा बियाणे सदोष? यापैकी कोंनतेही कारण असले तरी शेतकऱ्यांचे रोपांचे नुकसान होत आहे हे मात्र खरे आहे.त्यासाठी शेतकरी बंधूनी खाली सुचवलेल्या

औषधांची फवारणी केली असता रोप बसण्याच्या किंवा ब्रस्ट होण्याला मोठ्या प्रमाणात फायदा होईल.Plant establishment or bursting will be greatly benefited when the drug is sprayed.सर्व प्रथम रोपाला अलरायज़ा 100 ग्रम् ची ड्रेंचिंग करा.किंवा अल् राय् झा ग्रन्यएल्स् टाका फवारणी - दिफेन्स् (नॅनो फोस्फेत) 25 मिली

आल्व्हिस् 40 ग्रॅम स्टिक फास्ट 5 मिली स्मार्ट (ज़िन्क् ओक्साइड) 25 मिली अशी फवारणी करा.वरील प्रमाणे फवारणी पुन्हा 3/4 दिवसांनी घेतली तर, कांदा रोप बसण्याच्या प्रकाराला बऱ्याच प्रमाणात आळा बसतो.

 

शिंदे सर

9822308252

English Summary: Learn Onion Nursery Management Published on: 07 August 2022, 03:21 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters