रासायनिक खता च्या किंमती वाढल्या आहेत ते वेळेवर मिळत नाही पुर्वी शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे, खत वापरत होते ते आता मिळत नाही रासायनिक खता मुळे जमिन निझुर झाली जिवाणू, गांडुळ मरुन गेले अपेक्षित उत्पादन येत नाही शेती परवडत नाही भारतीय कृषि अनुसंधान नवी दिल्ली च्या शास्त्रज्ञांनी अॅनाॅबिया नोस्टॅक जातीचे निलशेवाळ शोधुन काढले त्यालाच ब्लुग्रीन अल्गी म्हणतात जसे दुबत्या जनावरांचे दुध वाढणेस अॅझोला शेवाळ व मनुष्या साठी स्पिरुलीना शेवाळ पावडर रामदेव बाबा टाॅनिक म्हणुन देतात खारत व् चोपन जमिनिचा पोत् सुधर्तो, त्याच प्रमाणे पिकांचे वाढीसाठी
लागणारे नत्र (युरीया एक बॅग)स्पुरद (अर्धा बॅग) व सर्व सूक्ष्म अन्न द्रव्ये हे शेवाळ उपलब्ध करून देते कर्ब 20/32 %वाढतो त्या मुळे जमिनिचा पोत सुधारतो विशेष म्हणजे जमिनीत टाकले वर ओलावा मिळल्या वर कार्यरत होते उन्हाळ्यात सूप्त होते पुढील वर्षी पाऊस पडल्या वर कार्यरत होते असे 100 वर्षं हे काम करते हे सर्व पिके फळझाडे, ऊस,केळी पपई, हळद, आले या सर्वांना उपयुक्त आहे वापर कसा करावा - 20 किलो सेंद्रिय खत किंवा 20किलो गावठी खत किंवा 20 किलो आपल्या शेतातील मातीत 750 ग्रम् ब्लू ग्रीन अल्गि मिसळून 1एकर् शेतात शिमपडून द्यावे.
रासायनिक खता मुळे जमिन निझुर झाली जिवाणू, गांडुळ मरुन गेले अपेक्षित उत्पादन येत नाही शेती परवडत नाही भारतीय कृषि अनुसंधान नवी दिल्ली च्या शास्त्रज्ञांनी अॅनाॅबिया नोस्टॅक जातीचे निलशेवाळ शोधुन काढले त्यालाच ब्लुग्रीन अल्गी म्हणतात जसे दुबत्या जनावरांचे दुध वाढणेस अॅझोला शेवाळ व मनुष्या साठी स्पिरुलीना शेवाळ पावडर रामदेव बाबा टाॅनिक म्हणुन देतात खारत व् चोपन जमिनिचा पोत् सुधर्तो, त्याच प्रमाणे पिकांचे वाढीसाठी
कमी खर्चात जैविक खत वापरुन कायमची जमिन सजीव करुन उत्पादन वाढवावे.शेवाळ चिरंजीव आहे, हे जैविक खत भारत सरकार च्या कृषी विभागाने सन्शोधित् केलेले उत्पादन आहे. भारतीय कृषी अनुसंधान संस्थान पुसा चे संशोधन आहे.तुमच्या कडे 10एकर जमीन असेल तर 10 डबे एकदम वापरा.6500 रुपयांचा खर्च आहे आणि 100 वर्षे पर्यंत फायदा होतो आहे.निल शेवाळ हे चिरंजीव आहे,पावसाळा शिल्लक आहे.वापर करून मोकळे व्हा.आपली जमीन सजीव करा उत्पन्न आपोआप वाढेल.
अधिक माहितीसाठी फोन करा
शिंदे सर
9822308252
Published on: 26 June 2022, 06:56 IST