उत्तम प्रतीचे गांढूळ खत आणि व्हर्मिवॉश मिळवण्याचे एकमेव ठिकाण.फायदे :- गांडूळखताच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत होऊन जमीनीतील कार्बन वाढतो त्यामुळे फूल धारणा व फळ धारणा मोठ्या प्रमाणात होते व जमीनीतील ह्यूमसचे प्रमाण वाढते त्यामुळे पांढरी मूळी चांगली डेवलप होते.जमीनीतील सेंद्रीय कर्ब वाढते. फळाला वजन चकाकी येते. इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल. जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
पाणी देण्याचा कालावधी कमी होतो.झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.फळ बागेसाठी झाडाच्या वयोमानानुसार :- १ ते २ वर्ष 2 कीलों2 ते ४ वर्ष ३ कीलो4 ते 8 वर्ष ४ कीलोगांडूळखत का वापरावे :- गेली ४००० वर्षापासून आपले पूर्वज शेती करतात. त्यावेळी शेतकरी सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात वापरत असत.त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली. गेल्या ५०-६० वर्षांपासून शेतकरी रासायनिक खते वापरत आहेत.पाणी
गांडूळखत का वापरावे:- गेली ४००० वर्षापासून आपले पूर्वज शेती करतात. त्यावेळी शेतकरी सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात वापरत असत.त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली. गेल्या ५०-६० वर्षांपासून शेतकरी रासायनिक खते वापरत आहेत.फायदे:- गांडूळखताच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत होऊन जमीनीतील कार्बन वाढतो त्यामुळे फूल धारणा व फळ धारणा मोठ्या प्रमाणात होते व जमीनीतील ह्यूमसचे प्रमाण वाढते त्यामुळे पांढरी मूळी चांगली डेवलप होते.
जमीनीतील सेंद्रीय कर्ब वाढते. फळाला वजन चकाकी येते. इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल. जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.पाणी देण्याचा कालावधी कमी होतो.झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.
Published on: 29 June 2022, 07:13 IST