Agripedia

ब्लॅक थ्रीप्स ला कंट्रोल करण्यासाठी बव्हेरीया ब्रिगेड बी 5ग्रॅम/ली

Updated on 03 September, 2022 2:58 PM IST

ब्लॅक थ्रीप्स ला कंट्रोल करण्यासाठी बव्हेरीया ब्रिगेड बी 5ग्रॅम/ली किंवा मेटाराईझीयम चा वापर होणे गरजेचे आहे तसेच फुलकिडेच्या 2अवस्था प्रियंका आणी प्याला कोषावस्था जमिनीत झाडाजवळ पूर्वेकडे असतात 2-4इंच खोलीवर त्यामधून 5-7दिवसानी प्रौढ फुलकिडे बाहेर पडतात आणी ते झाडावर चढून किवा नविन चांगले झाडावर जाउन रस शोधतात किवा फुलातील पुरुष खातात फुलगळ

होतो पानावर चुराडा रोग पसरतो फळधारणा होत नाही The disease spreads on the leaves and fruiting does not occurअंडी 60-80बिना मिलनाच्या पानाच्या वरचे हरितक्रांती टाकली जातात 5दिवसात त्यातुन पिल्ले बाहेर पडतात वते फुल आणी पानावर कट देऊन त्यातील रस शोषण करतात त्यामुळेच पान कर्षण होतात व वाढतनाही 1ली 2री अवस्थेत 5-7दिवस राहतात व नंतर प्रिपुपा खाली जमीनीवर पडतो व झाडाजवळ कोष तयार होऊन 5-7दि प्रौढ बाहेर पडतात .

2वर्षापुर्वी हा काळा थ्रिपस आंध्र मधे आला तो तेलंगणा कर्नाटकातले पसरला 1लाख एकरवर आपलेकडेपण मागिल व्ही चंद्रपुरात मराठवाड्यात पसरला प्लाटचे बोरडरला चहुबाजुनी 3 एकदल पिकाच्या 3-4ओळी (ज्वारी ,मका बाजरी लागवड करा निळे व पिवळे सापळे एकरी 25 वरचे कॅनोपीत लावा करंज +निमतेल साबण मिसळुन फवारणी करा आय आय एच आर बंगलोरचा करंज +निम तेल रेडी फोरमुलेशन फवारु शकता. 

तसेच ही जात बरेचसे नविन किटनाशकांना प्रतिकारशक्ती निर्माण झालेमुळे दाद देत नाहि त्यासाठी जैविक किटनाशक बव्हेरीया ब्रिगेड बी 5ग्रॅम/ली मेटॅराईझीयम + सिलीकोन स्टीकर 0.3मि/ली चा चिंब फवारणी झाडावर व जमीनीवर झाडा जवळ पण पडेल असे आळवणीतुन पण करा फवारा आलटुन पालटुन दर 7दिवसाला केमीकल किटनाशक जसे ट्रेसर 0.3मि ,स्पाईरोटेट्रॅमॅट ईमामेक्टीन,0.4ग्रॅ/ली फिप्रोनील1मि, पेगॅसस 0.6-1ग्रॅम/ली फवारणी करा .

 

सारंगधर नकट

English Summary: Learn about black thrips and management
Published on: 03 September 2022, 02:58 IST