1.यांच्यामध्ये NAA हार्मोन असते, त्याचा उपयोग फुल उत्प्रेरणच्या उद्देशाने केला जातो.कळ्या आणि फुले गळण्यापासून वाचवते.
2) फळांचा आकार वाढविणे फळांची गुणवत्ता वाढविणे आणि उत्पादन वाढवण्यासाठी मदत करणे.
1.यांच्यामध्ये NAA हार्मोन असते, त्याचा उपयोग फुल उत्प्रेरणच्या उद्देशाने केला जातो.कळ्या आणि फुले गळण्यापासून वाचवते.
2) फळांचा आकार वाढविणे फळांची गुणवत्ता वाढविणे आणि उत्पादन वाढवण्यासाठी मदत करणे.
जिब्रेलिक एसिड|Gibrellic acid
हे बाजारात होशी, मेक्सयंल्ड, प्राइम गोल्ड या नावाने मिळते. जिब्रेलिक ऍसिड हार्मोनल आणि एंझायम गतीविधीला उत्तेजित करून पिकांची शारीरिक वाढीमध्ये सुधारणा करते आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढवते. त्यामुळे पिकांची उत्पादन क्षमता ची गुणवत्ता वाढते. याचे एक लिटर पाण्यात एक मिली मात्रा टाकून त्याची फवारणी करावी.
याचा उपयोग सकाळी किंवा संध्याकाळी करावा. याचा उपयोग कापूस, सोयाबीन, टोमॅटो, बटाटा, भेंडी, कोबी, वांगे, ऊस, केळी, अंगूर या पिकांमध्ये यांचा उपयोग केला जाऊ शकतो.
जिब्रेलिक एसिड चे उपयोग व कार्य:-
हा ग्रोथ हार्मोन वनस्पती पेशी वाढवण्यासाठी उत्तेजित करते. आणि पिकाचे दाणे बनवण्याच्या वेळेस चांगली वाढ होण्याचे कारण बनते. जिब्रेलीक ऍसिड पिकाच्या वाढीच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका निभावते. खोडाची वाढ चांगले फुल, आणि फळाची परिपक्वता यामध्ये महत्वाची भूमिका निभावते. फळांना चांगला आकार येण्याससाठी जिब्रेलीक ऍसिड मदत करते. हा हार्मोन झाडाचा आकार वाढवून पीक, फळांच्या निर्मितीस मदत करते.
अमिनो ऍसिड:
अमिनो ऍसिड isabion, fantac plus, fruitenergy, sunil ya ब्रँडमध्ये उपलब्ध आहे.1 एकरजमिनीत 300-400 मिली या प्रमाणात याचा अमिनो ऍसिड चे वापर करावा.
उपयोग कार्य:-
१. अमिनो ऍसिड पिकाची वाढ करणाऱ्या पदार्थ आणि आवश्यक खनिजांनी समृद्ध असते.
२. यांचा उपयोग भुईमूग, ऊस, बटाटा, मिरची, कांदा,तांदूळ, या पिकांसाठी केला जातो.
३. फळांचा आकार, गुणवत्ता, आज रांगांमध्ये सुधारणा करते. फुल आणि फळांना गळण्यापासून ऍसिड वाचवते. अमिनो
स्रोत:- शेती समृध्दी.इन
- टीम IPM SCHOOL
Published on: 19 October 2021, 08:54 IST