आपल्या राज्यात तूर हे पीक विदर्भात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, तुर पिकाची सध्याची परिस्थिती काय आहे आणि तूर उत्पादकांनी काय उपाय योजना केल्या पाहिजे , जेणेकरून उत्पादक शेतकरी बधूना त्याचा फायदा होईल या हुतूने पोस्ट लिहायला घेतली.मित्रानो 1992 साली तुरीचे एकरी 18 क्विंटल उत्पन्न घेऊन मी राज्यात सर्वाधिक तूर पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या यादीत 1 ल्या नंबर वर होतो.
मित्रानो तूर या पिकाच्या भरघोस उत्पन्ना साठी काय उपाय योजना कराव्यात या विषयी थोडक्यात माहिती घेऊ.
या पिकांसाठी नाजूक अवस्था जाणून करा असे सिंचन व्यवस्थापन
Friends, let's take a brief look at what measures should be planned for the rich income of this crop.खत व्यवस्थापन -तुरीला एकरी 1 बॅग डी ए पी खताचा डोस द्यावा तसेच गंधक 3किलो झिंक सल्फेट 5 किलो व फेरस सल्फेट 5 kg ,हि सुक्ष्म खते जमिनीतुन द्यावे .तूर या पिकावर 2 प्रकारच्या अळ्या असतात पाने गुंधळणारी व शेंग पोखरणारी त्यासाठी तूर या
पिकावर खालील प्रमाणे कीटक नाशक फवारणी करावी.तूर पिकावरील फवारणी - (1)पहीली फवारणी - पिकाला फुले येउ लागताच करावी.रोगार 40 मिलीनिंबोळी अर्क 30 मिली कार्बेन्डेझिम 30 ग्रॅम स्टिकर 6 मिलीअधिक 20 ग्रॅम चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रीयन्ट पाण्यात मिसळून फवारणी करावी .2)दुसरी फवारणी 50 टक्के फुले असताना ट्रायझोफास 40 मिली किंवा क्लोरपायरिफाँस 30
मिलीस्टिकर 6 मिली0.52.34 75 ग्रॅम, 20 ग्राम चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रीयन्ट प्रती 15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.(3) तिसरी फवारणी शेंगा भरल्यावर मोनोक्रोटोफाँस 25 मिली किंवा क्विनॉलफॉस 30 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झाइत 10 ग्रॅम0.0.50 50 ग्रॅम किंवा पोटाशीयम सोनाइट 80 ग्रॅम 15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
श्री शिंदे सर
भ्रमणध्वनी -9822308252
Published on: 29 September 2022, 02:48 IST