Agripedia

मुबलक प्रमाणात कॅल्शियम, अनेक समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या बाजरी खाण्याचे मुबलक प्रमाणात कॅल्शियम, अनेक समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या बाजरी खाण्याचे चमत्कारिक फायदे फायदे

Updated on 14 January, 2022 1:51 PM IST

मुबलक प्रमाणात कॅल्शियम, अनेक समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या बाजरी खाण्याचे मुबलक प्रमाणात कॅल्शियम, अनेक समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या बाजरी खाण्याचे चमत्कारिक फायदे फायदे

वातावरणातील बदलामुळे आहारात बदल करणं गरजचे असते. बाजरीत अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. विशेषतः हिवाळ्यात बाजरी खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया त्याचे आरोग्य फायदे.

हिवाळ्यात बाजरीचे सेवन शरीरातील अंतर्गत उष्णता राखण्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच बहुतेक लोकांना थंडीच्या काळात बाजरीची भाकरी खायला आवडते.

बाजरीत मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. हिवाळ्यात सांधे दुखण्याची समस्या आणि ऑस्टिओपोरोसिससाठी हे अत्यंत गुणकारी ठरते.

हिवाळ्यात थंडीमुळे भूक जास्त लागते, त्यामुळे लोक आजकाल विविध प्रकारचे पदार्थ बनवून जास्त खातात, त्यामुळे वजन वाढू लागते. मात्र, बाजरी वापरल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. 

बाजरीमध्ये आहारातील फायबर भरपूर असते जे पचनासाठी फायदेशीर असते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.बाजरीत मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. हिवाळ्यात सांधे दुखण्याची समस्या आणि ऑस्टिओपोरोसिससाठी हे अत्यंत गुणकारी ठरते.

हिवाळ्यात थंडीमुळे भूक जास्त लागते, त्यामुळे लोक आजकाल विविध प्रकारचे पदार्थ बनवून जास्त खातात, त्यामुळे वजन वाढू लागते. मात्र, बाजरी वापरल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. 

वातावरणातील बदलामुळे आहारात बदल करणं गरजचे असते. बाजरीत अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. विशेषतः हिवाळ्यात बाजरी खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया त्याचे आरोग्य फायदे.बाजरीत मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. हिवाळ्यात सांधे दुखण्याची समस्या आणि ऑस्टिओपोरोसिससाठी हे अत्यंत गुणकारी ठरते.

English Summary: Know about Benifitial bajri
Published on: 14 January 2022, 01:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)