Agripedia

पिकांमध्ये फेरपालट : यंदाच्या वर्षी सोयाबीनचे (Of soybeans) बाजार भाव आकाशाला भिडले आहेत,

Updated on 24 January, 2022 7:08 PM IST

पिकांमध्ये फेरपालट : यंदाच्या वर्षी सोयाबीनचे (Of soybeans) बाजार भाव आकाशाला भिडले आहेत, सध्या सोयाबीनचे दर सात हजार चारशे रुपये च्या दरम्यान आहे. पुरवठा पेक्षा मागणी जास्त असल्याकारणाने सोयाबीनचे भावात यंदा झळाली पहिला मिळाली.

परंतु शेतकऱ्यांना पिकाची फेरपालट करायचे असल्यास सोयाबीनच्या ऐवजी कापूस, हळद, उडद मुग, तुर अशा पिकाचा समावेश करावा असे आव्हान डॉक्टर विद्या मानकर यांनी शेतकऱ्यांना केले.

तूर, मूग, उडीद, हळद,कापूस अशा पिकांमध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीनची लागवड देखील करता येईल, पिकांमध्ये फेरपालट केल्यास कारणामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी मदत होईल, त्याचप्रमाणे आंतरपीक (Intercrop) म्हणून सोयाबीन घेतलेस सोयाबीनचे बियाणे देखील कमी प्रमाणात लागेल, ज्यांच्याकडे घरचे बियाणे आहे त्यांनी घरच्या बियांचा उपयोग करावा परंतु त्याआधी त्याची उगवण क्षमता पहाणे अत्यंत गरजेचे आहे,

त्याचप्रमाणे जे एस 365 (J. S. 365) चे सोयाबीनचे बियाणे वापरल्यास ते केलं हरकत नाही असे डॉ मानकर म्हणाल्या.

ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी उसाची लागवड करण्यात फायद्याचे ठरेल, त्याच प्रमाणे ज्या गावांमध्ये हळद लागवडीकरता पोषक वातावरण नाही तसेच बियाणे उपलब्ध आहेत अशा ठिकाणी हळद पीक घेतल्यास उत्पादनात भर पडेल मुग उडीद सुयोग्य वाण निवडून लागण करावी असे आव्हान डॉ मानकर यांनी केले.

पिकाची फेरपालट करायचे असल्यास सोयाबीनच्या ऐवजी कापूस, हळद, उडद मुग, तुर (Instead of cotton, turmeric, urad mug, tur) अशा पिकाचा समावेश करावा असे आव्हान डॉक्टर विद्या मानकर यांनी शेतकऱ्यांना केले.

तूर, मूग, उडीद, हळद,कापूस अशा पिकांमध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीनची लागवड देखील करता येईल,

English Summary: Instead of soyabin farmer do thinking this crop
Published on: 24 January 2022, 07:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)