Agripedia

ब्रश कटर हे एक कृषी यंत्र (agriculture Machine) आहे.

Updated on 04 March, 2022 4:06 PM IST

ब्रश कटर हे एक कृषी यंत्र (agriculture Machine) आहे. जे शेतीमध्ये (farming) तण तसेच लहान सहान झाडे काढून जमिनीची चांगली मशागत होते. जिथे दाट झाडे झुडपे आहेत, अशा झाडांना बाजूला करण्यासाठी ब्रश कटर उत्तम आहे. भारतातील सर्वात चांगले ब्रश (brush) कटर कोणते? पाहुया सविस्तर…

 

1) STIHL चे FS 230 ब्रश कटर:

• हा कटर स्ट्रॉंग आहे.

• सहज चालतो, कार्यक्षमतेने कार्य करते.

• या कटर ने कमी वेळेत जास्त काम होते.

• कमी देखभाल करावी लागते

2) VST ने ब्रश कटरसाठी ‘रु. 1’ ऑफर सादर

कटरच्या मालकीसाठी 1/- डाउन पेमेंट.

STIHL चे ब्रश कटर उवलब्ध आहे. अधिक माहिती घेण्यासाठी 9028411222 वर कॉल करू शकता.

 

3) Honda UMK450T UTNT ब्रश कटर:

हा कटर चिखलाच्या ठिकाणी उत्तम काम करतो.

हा कटर तब्बल 1000 तास आणि वर्षापेक्षा जास्त वापरला जाऊ शकतो. तणमुक्तीसाठी आणि चारा काढणीसाठी उपयुक्त.

4) Husqvarna 525RS ब्रश कटर:

• शेतकऱ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय, कमी वेळेत लवकर काम आणि शक्तिशाली.

• अंतर्ज्ञानी नियंत्रने

• एक्स-टोर्केंजिन

• ऑफसेट हँडल बार

 

5) ग्रीन लीफ बजाज ब्रश कटर

भारतातील सर्वात किफायतशीर ब्रश कटरपैकी हे एक आहे.

• चार-स्ट्रोक ३५cc इंजिन

• 80t आणि 3T ब्लेडसह अतिरिक्त पॉवर टॉर्क

• वॉरंटी: 6 महिन

• सर्वोत्तम मायलेजची हमी

• गवत ट्रिमिंगसाठी सर्वोत्तम

 

6) GT- शक्ती 4 स्ट्रोक बॅकपॅक क्रॉप हार्वेस्टर, ब्रश कटर –

• शक्तीशाली ब्रश कटर आहे. चार-स्ट्रोक इंजिन आहेत.

• 1100W पॉवर

• 9000 RPM च्या गतीसह 37.7CC आहे. सुरू करणे, आणि वापरणे सोपे आहे.

• कटरचे हँडल वेगळे करता येतात.

English Summary: India's top 6 best cuter. Available in market there characteristics and benefits
Published on: 04 March 2022, 04:06 IST