झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य सर्व पिकांसाठी महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून ओळखले जाते, जेकी पिकाच्या वाढीसाठी व उत्पादनासाठी खूप कमी प्रमाणात पण अति महत्वाचे असते झिंक ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे पिकांमध्ये खूप महत्त्वाचे कार्य असते जसे की हरितद्रव्याची निर्मिती, एन्झाइम रिॲक्शन, प्रकाशसंश्लेषण, DNA ट्रान्सस्क्रिपशन, ऑक्सिन ची निर्मिती झिंक ची कमतरता आपल्या भागातील बऱ्याच जमिनींमध्ये जास्त आहे त्यातल्यात्यात हलक्या ते मध्यम जमिनींमध्ये ती कमतरता जास्त आढळून येते
मका पिकामध्ये शेतकऱ्यांची झिंक वापरण्याची पद्धतबरेच शेतकरी मका पिकामध्ये झिंक सल्फेटचा वापर Farmers' use of zinc in maize crops Many farmers use zinc sulphate in maize crops प्रति एकर 10 किलो या प्रमाणात करत असतात,
शेतकऱ्यांच्या जीवावरच काही महाभाग झाले महाभकास क्रांतीचे शिल्पकार
परंतु शेतकरी या झिंक सल्फेटचा वापर इतर स्फुरदयुक्त रासायनिक खतासोबत मिक्स करून करत असतात व त्यामुळे त्या झिंक सल्फेट मधील झिंकचे मोठ्या प्रमाणात स्फुरदयुक्त खतामधील स्फुरद बरोबर स्थिरीकरण होते व तो झिंक पिकांना खूप कमी प्रमाणात उपलब्ध होते झिंक चा वापर मका पिकामध्ये कसा करावा बीज प्रक्रिया:-
चिलेटेड स्वरूपातील रिलीज झिंक 100 ग्रॅम प्रति तीन ते चार किलो बियाण्यासाठी वापरून बीज प्रक्रिया करावी, ती करत असताना एका पिशवीतील बियाणे एका घमेल्यात ओतावे व त्यामध्ये 100 ग्रॅम रीलिज झिंक टाकावे व त्यामध्ये थोडेसे 20 ते 30 मिली पर्यंत पाणी टाकावे, ते चांगले मिक्स करावे व दहा मिनिटे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.किंवा हे शक्य नसल्यास बियाण्याच्या पिशवीमध्ये 100 ग्रॅम रिलीज झिंक टाकून त्यामध्ये 20 ते 30 मिली पाणी टाकून पिशवी चांगली हलवून घ्यावी व नंतर ते
बियाणे पेरणीसाठी वापरावे.रिलीज झिंकच का ? :-रिलीज झिंक हे EDTA युक्त चिलेटेड सूक्ष्मअन्नद्रव्य आहे जे की उत्कृष्ट स्प्रे ड्राईंग टेक्नॉलॉजिने बनवलेले आहे रिलीज झिंक एका एकर साठी 200 ग्रॅम जर वापरले तर इतर झिंक युक्त खते वापरण्याची गरज नाही बीज प्रक्रिया, युरिया बरोबर किंवा फवारणीद्वारे झिंक चा वापर केल्यास मका पिकावर झिंकची कमतरता येणार नाही व मका पिकाच्या उत्पादनांमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होईल
Published on: 29 October 2022, 07:44 IST