Agripedia

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या संजीवनी गृपकडुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

Updated on 05 June, 2022 6:04 PM IST

बुलढाणा- खरीप हंगाम2022पुर्व नियोजनाच्या अनुषंघाने सोयाबीन बाजारातील संभव्य तुटवडा लक्षात घेता दुधा येथे ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला सलग्नीत असलेल्या विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या संजीवनी गृपच्या विद्यार्थींनीनी दि04जुन रोजी सोयाबीन बियाणे उगवन तपासणी प्रात्यक्षीक सादर केले व शेतकऱ्यांना सोयाबीन उगवन क्षमता विषयावर मार्गदर्शन केले.दरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शक करतांना कृषी विद्यार्थींनीनी ओल्या टॉवेल पेपर चा वापर करुण बियाणे उगवन क्षमता कशी तपासावी याबाबत

माहिती दिली बियाणे उगवन क्षमता जर75%पेक्षा जास्त असेल तरच ते बियाणे पेरावे जेनेकरुण शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार नाही. याबाबतही मोलाचे मार्गदर्शन संजीवनी गृपच्या कृषी विद्यार्थींनींनी केले यावेळी श्रेया देशमुख,सुषमा घोरसडे,वैष्णवी सरनाईक,वैष्णवी पाचपोर,साक्षी बोंडे,श्रद्धा मिसाळ, वैष्णवी देशमुख,साई सिंधु पिंगळी,पुजश्री रेड्डी,साध्विका डोंगारी आदिंनी मार्गदर्शन केले तर डॉ एस पी कालवे,प्रा श्री मनोज खोडके,प्रा गजानन ठाकरे,प्रा रवींद्र काकड हे तज्ञ मार्गदर्शक म्हणुन लाभले होते उगवन क्षमता म्हणजे काय?पेरणीसाठी वापरण्यात येणार्या एकुन ‌बियाणांपैकी किती बियाणे योग्य ‌रीत्या उगवू शकतात,

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या संजीवनी गृपकडुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन.बुलढाणा- खरीप हंगाम2022पुर्व नियोजनाच्या अनुषंघाने सोयाबीन बाजारातील संभव्य तुटवडा लक्षात घेता दुधा येथे ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला सलग्नीत असलेल्या विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या संजीवनी गृपच्या विद्यार्थींनीनी दि04जुन रोजी सोयाबीन बियाणे उगवन तपासणी प्रात्यक्षीक सादर केले व शेतकऱ्यांना सोयाबीन उगवन क्षमता विषयावर मार्गदर्शन केले.दरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शक करतांना कृषी विद्यार्थींनीनी ओल्या टॉवेल पेपर चा वापर करुण बियाणे उगवन क्षमता कशी तपासावी याबाबत माहिती दिली 

उगवन क्षमता म्हणजे काय?पेरणीसाठी वापरण्यात येणार्या एकुन ‌बियाणांपैकी किती बियाणे योग्य ‌रीत्या उगवू शकतात,यावरुण त्याची उगवन क्षमता ठरवीली जाते.उगवन क्षमता हि टक्केवारी मध्ये दर्शवीली जाते.तपासणी कशी करावी?टॉवेल पेपर ओला करुण त्यावर १००बियाणे मोजुन ठेवावे नंतर पेपर गुंडाळी करुण त्याचा खालील ३/४भागाला रबर गुंडाळावा त्याला ३ते४दिवस निदर्शनाखाली ठेवावे.५दिवसानंतर त्याची उगवन क्षमता तपासावी.

English Summary: Here is a simple method of checking the germination capacity of seeds
Published on: 05 June 2022, 06:04 IST