हा लेख गरीब, काबाडकष्ट करून किंवा इतरांच्या शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी व त्यांच्या मुलांसाठी नाही.पाटबंधारे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांची मुलं किंवा शेतीशी संबंधित आहेत.
मग, मुख्य अडचण कुठे आहे?जागतिक पातळीवर Weather Warfare Strategy चा वापर केला जात आहे.कृत्रिम पाऊस पाडणे, हवामानात मानवनिर्मित संसाधनांचा वापर करून
ऊस उत्पादकांनी ऊसपीक चर्चासत्रास हजेरी का लावावी?
बदल करणे, अचानक भूकंप घडवून आणणे, त्सुनामी लाटा निर्माण करण्यासाठी समुद्रात विशिष्ट ठिकाणी स्फोट घडवून
आणणे, गारांचा अचानक पाऊस पाडणे, आकाशात ढगांची रेलचेल नसताना अचानक वीजा चमकणे.या व अशा घटनांच्या मागे एक व्यवस्था कार्यरत आहे.शेतकऱ्यांच्या मुलांचं तिकडे लक्षच नाही.!WhatsApp वरचे ऋषीमुनी, विचारवंत आणि पदवीधर कशी एकमेकांची जिरवली, या थाटात मिरवत आहेत.ज्येष्ठ शेतकरी पारंपरिक शेती शिवाय विचार करू
शकत नाहीत आणि तरूण शेतीकडे ढुंकूनही पाहत नाहीत.शेती विषय घेऊन पदवीधर झालेले १० टक्के लोकं नवीन मार्गाने वाटचाल करत आहेत. परंतु ९० टक्के पदवीधर.त्याचं ज्ञान वाढलं परंतु अज्ञान दूर झालं नाही.एक अमेरिकन विचारवंत, भारतीय लोकांच्या हातात वैज्ञानिक साधनं उपलब्ध असूनही प्रगती का करू शकत नाही, याबाबत बोलतो.A fool with a tool is still a fool.
गणेश आष्टेकर
डोंबिवली
Published on: 09 November 2022, 08:31 IST