Agripedia

गवारे तसे बहुउपयोगी पीक आहे परंतु आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळते.

Updated on 31 January, 2022 1:06 PM IST

गवारे तसे बहुउपयोगी पीक आहे परंतु आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळते. गवार पिक हे द्विदल वर्गातील आणि कोरडवाहू भागात येणारे पीक असल्यामुळे अगदी कमी पाण्यात देखील चांगले उत्पादन येते.

हे पीक काटक, खोल सोटमूळ असणारे खरीप हंगामात वाढणारे प्रमुख पीक आहे. या पिकाची लागवड वेगवेगळ्या उद्देशाने करण्यात येते जसे की, हिरव्या शेंगा साठी,जनावरांचे खाद्य तयार करण्यासाठी

तसेच हिरवळीचे खत तयार करण्यासाठी, गवार गम करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या करण्यासाठी याची लागवड करतात. या पिकापासून गवारगम तयार होत असल्याने या पिकाला नगदी पीक असे संबोधण्यात येते. या गवार गमचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्यप्रसाधने, कागदाचे कारखाने तसेच कापड उद्योग आणि पौष्टिक पदार्थ तयार करण्याच्या कंपन्यांमध्ये करण्यात येतो. गव्हाच्या जाती मध्ये भाजीपाला पीक म्हणून घेण्यात येणार्‍या जातीया बुटके आणि शेंगामऊअसणाऱ्या असतात तर जनावरांच्या खाद्यासाठी देण्यात येणाऱ्या जाती प्रामुख्याने केसाळ प्रकारचे असतात. 

भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी भाजीपाला पीक म्हणून घेण्यासाठी काही सुधारित जाती विकसित केल्या आहेत. याची माहिती या लेखात करून घेऊ.

 गवारच्या या आहेत सुधारित जाती

फुले गवार- गवार पिकाचा हावान 2016 मध्ये स्थानिक जातींच्या संग्रह मधून निवड पद्धतीने विकसित केला असून पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केला आहे. या वाणाच्या शेंगा फिकट हिरव्या रंगाच्या असून,

मध्यम लांबीच्या तसेच चवीला अत्यंत चवदार आहेत. हा वाण खरीप आणि उन्हाळी हंगामात लागवडीसाठी शिफारस केले आहे. 

हे पीक कोरडवाहू भागात येणारे पीक असल्यामुळे अगदी कमी पाण्यात देखील चांगले उत्पादन येते.

हे पीक काटक, खोल सोटमूळ असणारे खरीप हंगामात वाढणारे प्रमुख पीक आहे. या पिकाची लागवड वेगवेगळ्या उद्देशाने करण्यात येते.

 

मनोहर पाटील

शेतकरी मित्र परीवार

जळगाव जिल्हा

English Summary: Gavar plantation this variety is is very beneficial
Published on: 31 January 2022, 01:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)