राजमा हे कडधान्न्या मध्ये मोडणारे पीक आहे.पोषणतत्व तसेच कॅलसियम ने भरपूर आहे व आपल्या शरीराला फिटनेस ठेवण्याचे काम राजमा करतेबऱ्याच राज्यामध्ये राजमा चावल, तसेच, राजमा उसळ, राजमा भाजी, प्रसिद्ध आहे आणि भारत देशामधील आर्मी मधील जवानांना राजमा नाश्त्याला असते.तर हे पीक भारतात महाराष्ट्र, मध्यप्रदेश,बिहार, उत्तरप्रदेश या राज्यात जास्त शेती केली जाते. हे
पीक आपण तिन्ही ऋतूमध्ये घेऊ शकतो तसेच हे पीक सद्या महाराष्ट्रात खूप वेगाने वाढत आहे.
सोयाबीन-कापुस आंदोलन पेटणार; शेतकरी हितासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवा-रविकांत तुपकर
We can take the crop in all three seasons and this crop is currently growing very fast in Maharashtra. तसेच उत्तर भारतामध्ये ह्या पिकाची खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे व महाराष्ट्रात मागच्या 30 वर्षांपासून सातारा जिल्ह्यापासून ह्या पिकाची सुरुवात झाली असून हे पीक उस्मानाबाद मधील कळंब तालुक्यामध्ये 10 हजार एकर पेक्षा जास्त क्षेत्रामध्ये लागवड होत आहे खूप चांगले उत्पन्न त्या भागातील शेतकरी घेत आहेत.राजमा पीक 70ते 80 दिवसाच्या कालावधी मध्ये
येणारे पीक असल्यामुळे शेतकरी चांगले उत्प्पन्न घेत आहेतह्या पिकाला 3ते5 पाण्याची गरज असते तसेच पाणी व्यवस्थापन जमिनीवर ही अवलंबून असतेराजमा पिकावर रोग कोणते जाणवतातयावर बुरशी तसेच मावा तुडतुडे व थोडा अळीचा प्रादुर्भाव दिसतोराजमा हे पीक जास्त उत्पन्न हे हिवाळ्यामध्ये जास्त उत्पन्न देणारे आहे.पिकाचे व्यवस्थापन चांगल्या प्रतीचे केल्यास एकरी उत्पन्न हे 14/15 क्विंटल पर्यंत होते पेरणी ही एकरी 25 किलो प्रमाणे पेरणी करावी
व 18 20/ इंच सुवा ठेवावा.आणि सोयाबीन सारखे जवळपास पीक असून जास्त रोगाला बळी पडत नाही व 2/3 फवारणी मध्ये येणारे पीक आहे राजमा पिकाला मार्केट रेट मार्केट रेट हे मागच्या 7/8 वर्षांमध्ये 7 हजार रुपयाच्या वर आहे व 7 ते 14 हजार पर्यंत भाव ह्या पिकाला असतो व हे पीक हरबऱ्याला एक उत्तम पर्याय आहे. तरी शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर म्हणून एक एकरावर हे प्रयोग करायला काही हरकत नाही सध्या मार्केट 9/10 हजार प्रति क्विंटल आहे.शेतकरी बांधवांनी राजमा शेतीच्या माध्यमातून आपले उत्प्पन्न वाढवावे ही अपेक्षा
आपलाच एस.पी.गावंडे.
7030301231
Published on: 17 October 2022, 02:37 IST