Agripedia

आज 7 ते 8 क्रॉप एक्सपर्ट आणि शेती तज्ञ लोकांशी बोलणं झालं त्याचा सार असा आहे

Updated on 09 June, 2022 9:02 PM IST

आज 7 ते 8 क्रॉप एक्सपर्ट आणि शेती तज्ञ लोकांशी बोलणं झालं त्याचा सार असा आहे की त्या सर्व एक्सपर्ट लोकांचे म्हणणे असे पळले की या वर्षी कापूस,सोयाबीन, तूर या पिकावर जोर द्यावे व त्यांनी एक आवर्जून सांगितले की कापूस पीक हे एक नंबर वर राहील कारण की कापसा चे msp ठरले आहे भलाई msp वाढणार नाही पण कमी पण होणार नाही त्या कारणाने किती ही काही ही झालं तरी कापसाची msp 5500 रु आहे.तर तुमचा कापूस 5000 रु ने जाईल त्यामुळे तुम्हाला कापूस बऱ्या पैकी वाचूउ शकतो आणि आपण कितीही कापूस पिकवला तर सरकारला विकत घेणे भाग आहे 

आणि त्यांचे म्हणणे असे ही होते की समजा आपण 10 एककर कापूस पेरला आणि तुमच्या घरात 40 क्विंटल कापूस आला तर तुम्ही कापूस घरात न ठेवता तो ताबडतोब विकून टाकावा कारण सुरवातीला बहुदा भाव चांगले असतात म्हणून आणि जर का आपण सगळा कापूस निघायची वाट पाहत बसलो तर कापसाची आज ची जी परिस्थिती आहे ती परत उदभवू शकते आणि जर शेतकऱ्यांचे भाग्य चांगले असले समजा अमेरिका आणि चीन मध्ये कापसाची चणचण भासली तिथले कपाचे पीक कमी अधिक झाले तर भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांची निकल पडी अस त्यांच कापूस या पिका बद्दल चे मत होते 

तर तुमचा कापूस 5000 रु ने जाईल त्यामुळे तुम्हाला कापूस बऱ्या पैकी वाचूउ शकतो आणि आपण कितीही कापूस पिकवला तर सरकारला विकत घेणे भाग आहे आणि त्यांचे म्हणणे असे ही होते की समजा आपण 10 एककर कापूस पेरला आणि तुमच्या घरात 40 क्विंटल कापूस आला तर तुम्ही कापूस घरात न ठेवता तो ताबडतोब विकून टाकावा कारण सुरवातीला बहुदा भाव चांगले असतात म्हणून आणि जर का आपण सगळा कापूस निघायची वाट पाहत बसलो तर कापसाची आज ची जी परिस्थिती आहे ती परत उदभवू शकते आणि जर शेतकऱ्यांचे भाग्य चांगले असले

नंतर दोन नंबर वर सोयाबीन होते सोयाबीन ची मार्केट पण भारता त जेमतेम इतर देशा च्या तुलनेत 1%च आहे त्या मुळे सोयाबीन चे भाव पण थोडे बहोत अधिक राहण्याचे असार आहेत आणि सोयाबीन मध्ये पण जर का व्यवस्थित निर्यात झालं तर सोयाबीन मध्ये ठीक ठीक भाव मिळू शकतात त्या नंतर तूर पिका बद्दल त्यांनी तुरीला 3 नं मध्ये ठेवले आहे आणि तूर या पिका च्या भावा चे पण कमी अधिक प्रमाणात भाव राहतील असे त्यांचे म्हणणे होते.नोट :- शेती तज्ञ क्रॉप एक्सपर्ट जे बोलले ते मी मांडण्याचा प्रयत्न केला आपण माझा मताशी सहमत असणे जरुरी नाही.

 

विलास ताथोड

बळीराजा परिवार 

English Summary: Festival 2020 to 2021 kharif crop update Hello farmer friends
Published on: 09 June 2022, 09:02 IST