Agripedia

भारतातील शेतकरी यांचे जवळ भांडवल नाही त्यां मुळे शेती माल त्वरीत विक्री करावी लागते ग्रेडींग,

Updated on 18 November, 2022 4:54 PM IST

भारतातील शेतकरी यांचे जवळ भांडवल नाही त्यां मुळे शेती माल त्वरीत विक्री करावी लागते ग्रेडींग, पॅकिंग करुन विक्री करण्यासाठी वेळ लागतो नफा दिसत असुन करु शकत नाही ह्याचा फायदा व्यापारी घेतात ते गडगंज होतात परिस्थिती मुळे माल बाजारात जास्त आल्याने

भाव उतरतात शेतकरी आणखीन खड्यात जात आहे ह्या वर्षी ची परिस्थिती पहा सोयाबीन, कपाशी,Prices fall Farmers are getting even worse Look at this year's situation Soybeans, cotton,

फक्त हे धान्य फेकून करा लव्हाळयाचा नायनाट

शेतकरी बाजारात आणीत नाही शेती माल भाव वाढत आहे त्याचा फायदा होत आहे गरजे पुरती विक्री करतात असे होण्यास हवे 

ह्या करीता शासनाचे पाठबळ हवे भाव हे आयात, निर्याती वर अवलंबून असतात व्यापारी यांचा अभ्यास करून व्यवहार करतात तेच शेतकरया ना जमत नाही शेतकरया नी शहाणे होऊन बाजारात माल न आणणे हाच पर्याय आहे 

ग्रेडींग, पॅकिंग, गोडाऊन साठवण ही पुढची पायरी आहे ते नाही केले तरी बाजारात शेती माल विक्री करु नये अशी माझी सुचना आहे.

 

विलास काळकर जळगांव

से वा नि कृ अ 9822840646

(कृपया ह्या बाबत सर्व शेतकरी गृप वर चर्चा व्हावी, जागृती करावी)

English Summary: Farmers in Europe and Farmers in India are very different
Published on: 17 November 2022, 04:33 IST