Agripedia

शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग राबवून ते यशस्वी करत असतात. मात्र असे कित्येक पिके आहेत त्यात थोडी मेहनत घेतली तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी फक्त शेतकऱ्यांना पिकाच्या वाणाबद्दल व लागवडीबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

Updated on 23 July, 2022 11:50 AM IST

शेतकरी (farmers) आपल्या शेतात नवनवीन प्रयोग राबवून ते यशस्वी करत असतात. मात्र असे कित्येक पिके आहेत त्यात थोडी मेहनत घेतली तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी फक्त शेतकऱ्यांना पिकाच्या (crop) वाणाबद्दल व लागवडीबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या माहितीसाठी फ्लॉवरचे सुधारीती वाण (Improved varieties of flowers) आले आहे. या वाणाची लागवड शेतकरी दुसऱ्या हंगामातही करू शकतात. शेतकऱ्यांनी होत असलेल्या लागवडीनुसार निर्णय घेयला हवा जेणेकरून त्यांचे पीक जेव्हा विक्रीसाठी येईल तेव्हा त्यांना या पिकातून चांगला फायदा होईल. कारण पुरवठा वाढला की भाव कमी होतात.

शेतकऱ्यांना फ्लॉवर लगावडीतून (Flower planting) उत्पन्न मिळावे यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी काही सुधारित जाती विकसित केल्या आहेत. ज्यांची लागवड शेतकरी जून-जुलै महिन्यातही करू शकतात. सध्या बाजारात फुलकोबी (Cauliflower) उपलब्ध नाही.या संधीचा फायदा घेवून शेतकऱ्यांनी लागवड केली तर शेतकरी चांगली कमाई करू शकतात. तरी बरेच शेतकरी या वाणाची लागवड करून चांगले उत्पन्न घेत आहेत.

मोठी बातमी! पशुपालकांसाठी घरपोच पशुरुग्ण सेवा; 'या' टोल फ्री क्रमांकावर साधा संपर्क

'या' आहेत जाती

भारतीय कृषी संशोधन परिषद, पुसा नवी दिल्लीचे शासकीय विज्ञान विभागाचे कृषी तज्ज्ञ यांच्या म्हणण्यानुसार, काही फ्लॉवर जातींच्या पेरणी जून-जुलै महिन्यात केली जाते. तसेच ते सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत चांगले तयार होते. त्यासाठी पुसा मेघना, पुसा अश्विनी, पुसा कार्तिक, पुसा कार्तिक हेत संकरीत सुधारित वाणांची माहिती त्यांनी दिली आहे.

बाप रे बाप! बाजारपेठेत मटनापेक्षा महाग मशरूम; जंगली मशरूमची होतेय चर्चा

वाणाबद्दल माहिती

या वाणांची लागवड केली तर लवकर फ्लॉवर (Cauliflower) फुलतात. त्याच्या लागवडीसाठी शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेतली [पाहिजे. महत्वाचे म्हणजे शेतात पाणी साचू नये हे लक्षात ठेवावे. लवकर फ्लॉवरची पेरणी शेतात किडी व दीमक यांचा त्रास असताना शक्यतो टाळावी.

सेंद्रिय पद्धतीने शेती (Farming organically) करणार असाल तर 100 किलो शेणात एक किलो टायकोडर्मा मिसळून ते 7 ते 8 दिवस ठेवतात. त्यानंतर ते शेतात टाकून नांगरणी करा. फ्लॉवर लवकर रोपे 40-45 दिवसांत तयार होतात त्यामुळे या दिवसात योग्य ती काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. कीटक किंवा रोग आढळल्यास औषध फवारणी करावी.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांचे सोन्याचे दिवस; पीक नष्ट झालं तरी मिळणार सुरक्षा, सरकार देतंय एवढी रक्कम
दिलासादायक बातमी! पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांचे वाटप
क्या बात है! अपंग पेन्शन योजनेचे ऑनलाइन अर्ज सुरू; इतकी मिळतेय पेन्शन

English Summary: Farmers getting income lakhs cultivation varieties of flowers
Published on: 23 July 2022, 11:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)