Agripedia

कोणत्याही पिकावर चुकून आंतरप्रवाही तणनाशक मारले गेले

Updated on 29 July, 2022 7:25 PM IST

कोणत्याही पिकावर चुकून आंतरप्रवाही तणनाशक मारले गेले असल्यास ,त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो स्पर्षजन्न तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण

फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते.मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, 15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी(डायअमोनियम फॉस्फेट ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे .

टीप- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे.गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी करा Spray solution of jaggery and DAP on affected crop 4 times at 7/7 hour interval.केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो.बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी

त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो स्पर्षजन्न तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते.

 

शिंदे सर

9822308252

English Summary: Don't worry if you accidentally spray herbicide, just follow these simple remedies
Published on: 29 July 2022, 07:25 IST