Agripedia

उन्हाळ्यात उष्णता असल्यामुळे बाजरी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असतो.

Updated on 26 September, 2022 8:56 PM IST

उन्हाळ्यात उष्णता असल्यामुळे बाजरी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असतो. खरीप हंगामापेक्षा उन्हाळी बाजरी लागवड केल्याने उत्पादन जास्त मिळते.उन्हाळी बाजरी लागवड तंत्रज्ञान- जमिनीची व्यस्तीत नांगरट घालून दोनदा पाळी घालून कुजलेले शेणखत

वापरावे त्यामुळे जमिनीमध्ये दीर्घकाळ ओलावा टिकून राहतो.It should be used so that moisture remains in the soil for a long time.

शेतकरी बाणा हरवलाय मित्रांनो, तो परत मिळविण्याची जिद्द अंगी बाळगून कामाला लागा.

बाजरीचे संकरित वाण- उन्हाळ्यात वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे श्रद्धा, सबुरी हे अधिक उत्पादन देणारे तसेच केसाळ प्रकारातील घट्ट कणिस असणारे

वाण निवडल्यास पक्षांचा त्रासही कमी होतो आणि परागीकरणला अडचण येत नाही.लागवड पद्धत- पेरणीच्या आधी शेत ओले करावे आणि मग वापसा आल्यावर पेरणी पद्धत करावी. उन्हाळी बाजरी ची पेरणी शक्यतो जानेवारी च्या

पहिल्या पंधरा दिवसात किंवा फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरा दिवसात केलेली उत्तम. पेरणी उशीरा झाल्यावर तापमान जास्त असल्याने परागकण मरून उत्पादनात घट येऊ शकते. यामध्ये दोन ओळींमध्ये ३० ते ४० सेंटिमेंटर अंतर ठेवावे.

English Summary: do you know Know why millets are planted in summer
Published on: 26 September 2022, 04:32 IST