टोमॅटो पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी त्याचे नियोजन खत आणि फवारणी कशी आणि कोणती करावी हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.१९ : १९ : १९ लागवडीनंतर १५ व २५ दिवसांनी फवारणीतून ५ ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून २ किलो प्रती एकर असे दोन वेळेस
द्यावे.मायक्रोन्युट्रिएन्ट लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी फवारणीद्वारे ५ मि. ली प्रती लिटर Micronutrients are applied by spraying 5 min after 25 to 30 days after planting. Li per liter किंवा
हे ही वाचा - इफको नॅनो युरिया (द्रव) खताबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
ड्रीप मधून १ लिटर प्रती एकर द्यावे.फुलोरा अवस्थेत १३ : ४० : १३ व १२ : ६१ : १० दिवसाच्या आंतराने फवारणीद्वारे ७ ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप
मधून ३ किलो प्रती एकर द्यावे.मायक्रोन्युट्रिएन्ट लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी फवारणीद्वारे ५ मि. ली प्रती लिटर किंवा ड्रीप मधून १. ५ लिटर प्रती एकर द्यावे.फळ धारण होत असतांना 00 : ५२ :३४ दोन वेळा १० दिवसांच्या आंतराने फवारणीद्वारे १०
ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ५ किलो प्रती एकर द्यावे.फळ पोसत असतांना १३ : 00 : ४५ व 00 : 00 :५०, १० दिवसांच्या आंतराने फवारणीद्वारे १० ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ५ किलो प्रती एकर द्यावा. .
धोंगडे मो.नं.9923132233 मु. नैनपुर ता.सिंदेवाहि जि. चंद्रपुर(म.रा.)
Published on: 23 September 2022, 08:33 IST