Agripedia

6.5 ते 7.5 दरम्यान सामू सर्वात उत्कृष्ट असतो यात सर्वाधिक जास्त अन्न उचलले जातात.

Updated on 29 July, 2022 12:13 PM IST

6.5 ते 7.5 दरम्यान सामू सर्वात उत्कृष्ट असतो यात सर्वाधिक जास्त अन्न उचलले जातात.जमिनीचा पीएच वाढतो म्हणजेच जमिनीमध्ये अल्कलाईड वाढले असतात, ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी झालेला असतो सर्वसाधारणपणे अशा जमिनीमध्ये पीएच वाढतो.अशावेळी सेंद्रिय खतांचा, निविष्ठांचा वापर वाढवावा जसे की शेणखत कंपोस्ट, खत ,गांडूळ खत, हिरवळीचे खत यांचा वापर वाढवावा सूक्ष्मजीवांचा काउंट वाढवण्याचा प्रयत्न करावा, सूक्ष्मजीव वाढीला लागण्यासाठी पोषक वातावरण जमिनीमध्ये तयार करणे.

कमी झालेल्या पीएच वाढवण्यासाठी काय करावे?पीएच कमी होणे म्हणजेच जमीन ऍसिडिक होते.ज्याला आपण जमिनीची आम्लता वाढली असे म्हणतो अशा वेळेस राख टाकून पीएच वाढवता येतो किंवा क्लोराईडयुक्त खतांचा वापर जरी केला तरीही आम्लता कमी होत पण कोकण भाग सोडला तर आपल्याकडे आमलधर्मी जमिनी जवळपास नाहीयेत.3) जमिनीचा पीएच (सामू) कमी जास्त झाल्याने काय फरक पडतो?जमिनीचा पीएच सामू हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे . अन्नद्रव्य संबंधित सर्व समस्यांचे निराकरण सामुशी निगडित असते.

जमिनीचा पीएच वाढतो म्हणजेच जमिनीमध्ये अल्कलाईड वाढले असतात, ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी झालेला असतो सर्वसाधारणपणे अशा जमिनीमध्ये पीएच वाढतो.अशावेळी सेंद्रिय खतांचा, निविष्ठांचा वापर वाढवावा जसे की शेणखत कंपोस्ट, खत ,गांडूळ खत, हिरवळीचे खत यांचा वापर वाढवावाUse of dung compost, manure, vermicompost, green manure should be increased सूक्ष्मजीवांचा काउंट वाढवण्याचा प्रयत्न करावा, सूक्ष्मजीव वाढीला लागण्यासाठी पोषक वातावरण जमिनीमध्ये तयार करणे.कमी झालेल्या पीएच वाढवण्यासाठी काय करावे?पीएच कमी होणे म्हणजेच जमीन ऍसिडिक होते.

3) जमिनीचा पीएच (सामू) कमी जास्त झाल्याने काय फरक पडतो?जमिनीचा पीएच सामू हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे .अन्नद्रव्य संबंधित सर्व समस्यांचे निराकरण सामुशी निगडित असते.आठ-साडेआठ पेक्षा जास्त सामू वाढल्यास वनस्पतीकडून अन्न उचलण्यामध्ये अडथळे निर्माण होतात किंवा अन्न कमी उचलले जाते , 6.5 ते 7.5 दरम्यान सामू सर्वात उत्कृष्ट असतो यात सर्वाधिक जास्त अन्न उचलले जातात.तसेच सामू कमी झाला (5-5.5)तरीही अडथळे येतात.

 

लेख संकलित आहे.

English Summary: Do this cheap and cool solution to reduce raised pH
Published on: 29 July 2022, 12:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)