मका
तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. सर्व तृणधान्य पिकात सश्लेषण क्रिया असलेले मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते.
खरीप हंगामातील मका लागवड
आंतरपिके मका पिकामध्ये खरीप हंगामात काही अांतरपिके घेता येतात. त्यात उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, भुईमूग, तूर यांचा समावेश होतो.
मका लागवड
मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक असते. नदीकाठची गाळाची जमीन असल्यास अधिक चांगले.
योग्य मशागत करून प्रतिहेक्टरी 20 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे.
चाऱ्यासाठी मका लागवड
लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे.
हुमणी
खरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
मक्याचे उपयोग
तृणधान्यात सगळ्यात जास्त उत्पादन देणारे आणि जास्त उपयुक्त अस मक्याचं पीक आहे.
जलयुक्तमुळे वाडी गावचे शिवार बहरले
कृषि विभागासह विविध विभागांनी जलयुक्त शिवार योजनेत केलेली कामे आणि त्याला ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त लोकसहभागाची मिळालेली साथ यामुळे कळवण तालुक्यातील वाडी गाव टँकरमुक्त झाले असून 212 हेक्टर क्षेत्रात रब्बीची लागवड देखील झाली आहे.
जनावरांसाठी चारापिकांचे नियोजन
पशुपालन व्यवसायात सर्वाधिक खर्च काढला तर तो चारा आणि पशुखाद्य यांवर होतो. हे प्रमाण एकूण खर्चाच्या ७० ते ७५ टक्के असते.चाऱ्यासाठी मका लागवड कशी करावी.
कृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)
या विभागात वेगवेगळ्या कृषी संबधीत माहिती पुरवणारया संस्था, कृषी संस्था, पशु संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय उद्योग, कृषी विज्ञान केंद्रे , नवप्रवर्तक शेतकरी, शेतीविषयीचे पोर्टल्स, संबधित मंत्रालये, व्यापारी मंडळ याविषयीची माहिती आणि संपर्क तपशील दिला आहे.
कृषी यशोगाथा
या विभागात कृषी बरोबरच पशुपालन, मत्स्यव्यवसाय, शेती पूरक इतर व्यवसाय या विभागातील यशस्वी झालेल्या व्यक्ती, गाव, महिला, संघटना यांची माहिती देण्यात आली आहे.
जल व मृद संधारण
या विभागात जल व मृद संधारणा ची माहिती व पाणलोट क्षेत्र विकास म्हणजे काय? याबद्दल माहिती दिली आहे.
धोरणे व योजना
या विभागात शेती, फळबागा, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, ग्रामविकास इत्यादींविषयी धोरणे आणि योजनांविषयी माहिती यामध्ये दिली आहे.
पत पुरवठा व विमा
या विभागात शेती आणि शेतीआधारित उपक्रमावर पतपुरवठा आणि विमा योजनांविषयी माहिती दिली आहे
पशूपालन
शेतीसाठी महत्वाचे असलेला व्यवसाय म्हणजे पशुपालन, पशुपालन कसे करावे, पशूंची काळजी कशी घ्यावी, त्याचे आजार व औषधे कोणती याबद्दल या विभागात माहिती देण्यात आली आहे.
पिक उत्पादन तंत्रज्ञान
या विभागात पिक उत्पादनाच्या तंत्रज्ञाना बद्दल माहिती उपलब्ध आहे. यात पिकांचे उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल, कुठल्या पद्धतीने पिके घ्यावीत, पिकांच्या योग्य वाढीचे तंत्रज्ञान कोणते, योग्य .
Published on: 20 December 2021, 01:43 IST