Agripedia

कपाशीचे पीक हे जास्त वेळ पर्यंत शेतात उभे राहणारे पीक असून म्हणजे जवळजवळ सहा ते सात महिने शेतात उभे असते. त्यामुळे कपाशीच्या झाडाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वातावरणीय अनेक जैविक आणि अजैविक घटकांचा कपाशीच्या उत्पादनावर परिणाम दिसून येतो तसेच या घटकांमुळे कपाशी पीक अनेक रोगांना बळी पडते. त्यातीलच एक म्हणजे कपाशीच्या पानांवरील पांढरे तांबडे डाग यालाच दहिया रोग असेही म्हणतात. या लेखात आपण या रोगाविषयी माहिती व त्याचे लक्षणे, त्यावरील एकात्मिक व्यवस्थापन या विषयी माहिती घेऊ.

Updated on 18 July, 2021 3:10 PM IST

 या रोगाच्या प्रादुर्भावाची कारणे

  • बी. टी. कपाशीचे संकरित व रोग
  • हवामानात होणारे बदल

दहीया रोगाची प्रमुख लक्षणे

  • या रोगाला सगळ्यात मोठे कारण म्हणजे हवामानात वाढणारी सापेक्ष आद्रता व कमी होत जाणारी तापमान हे आहे. कपाशीच्या झाडावरील जुन्या पानांवर वातावरणात झालेल्या तापमान कमी मुळे पांढ-या रंगाची बुरशी वाढते.
  • या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाडावरील पाने हे दही शिंपडल्यास सारखे दिसतात.
  • सुरवातीला कपाशीच्या पानांवर अनियमित, टोकदार पांढरट असे एक ते दहा मी. मी. आकाराचे चट्टे पानांच्या शिरा नवती आढळून येतात.
  • पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा साधारणतः पानांच्या खालच्या बाजूसअधिक प्रादुर्भाव आढळतो.
  • जर या रोगाचा प्रभाव जास्त असेल तर पाने पिवळी तसेच तपकिरी रंगाची होऊन गळून पडतात.

या रोगाची कारणे व रोग वाढीस अनुकूल घटक

  • कपाशीवर दहिया रोग रॅमूलरिया अरेओला या बुरशीमुळे होतो.
  • ही बुरशी उन्हाळ्यात प्रादुर्भावग्रस्त पीक अवशेषांमध्ये राहते.
  • बारमाही किंवा स्वयं अंकुरित  झालेल्या कपाशीला झाडावर प्रादुर्भाव जाणवतो.
  • प्रादुर्भावग्रस्त काडीकचरा हा दहिया रोगाच्या प्रसाराचा मुख्य स्त्रोत आहे. वारा, पाऊसआणि सिंचनाचे पाणी हे प्रमुख घटक या रोगाच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.

दहीया रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन

  • स्वयंअंकुरित कपाशीचे झाडेशेतातून उपटून टाकावे. प्रादुर्भावग्रस्त पिकाचे अवशेष जाळून नष्ट करावीत.
  • नत्रयुक्त खतांचा अधिकचा पुरवठा टाळावा.
  • कपाशीचे वाहन व माती परिस्थिती योग्य बघून लागवडीचे अंतर ठेवावे. शिफारशीत वाणांची सघन पद्धतीने लागवड करावी.
  • सुरुवातीला रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कार्बेन्डाझिम (50 डब्ल्यूपी) एक ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • प्रादुर्भाव जास्त असल्यास फवारणी प्रति लिटर पाणी पायऱ्याक्लोस्ट्रोबिन (20 टक्के डब्ल्यू जी) एक ग्रॅम किंवा मेटीराम (55 टक्के) फवारणी करावी.
  • या रोगाची कारणे व रोग वाढीस अनुकूल घटक

English Summary: dahiya disease in cotton crop and its management
Published on: 18 July 2021, 03:10 IST