Agripedia

सुधारित बियाणाचा वापर (जाकी 9218, विजय, दिग्विजय चिराग हिम्मत आकाश जेजी 74.

Updated on 29 September, 2022 4:26 PM IST

सुधारित बियाणाचा वापर (जाकी 9218, विजय, दिग्विजय चिराग हिम्मत आकाश जेजी 74. तसेच मशीनद्वारे काढणी योग्य वाण फुले विक्रम, RVG 204 )काबुली हरभरा लागवडसाठी कृपा, विराट आणि विशाल या सुधारित वाणांचा वापर करावाप्रती एकरी 22-25 किलो बियाण्याचा वापर करावाबीज प्रक्रिया - सर्वात प्रथम रासायनीक क्रुझर +

स्प्रिंट यांची आदल्यादिवशी संध्याकाळी त्यानंतर पेरणीच्या दिवसात

या पद्धतीने बनवा ताकापासुन बुरशीनाशक आणि किटकनाशक आणि तुम्हीच पाहा फरक

 रायझोबीयम 250 gm + पीएसबी 250 gm जैवीक जिवाणुची बीजप्रक्रियाकरावीBBF टोकण पेरणी यंत्राच्या सहाय्याने टोकण पध्दतीने पेरणी करावी किंवा 18 इंच किंवा दिड फुटावर 3-4 सरी नंतर दांड ओढुन पट्टा पध्दतीने पेरणी करावी

आंतरपीक पीक पद्धतीमध्ये हरभरा च्या 6 ओळी नंतर 3 ओळी करडई 6:3 पिकाच्या प्रमाणत घ्यावी उत्पादनात भरीव वाढ होतेपेरणीनंतर लगेच उगवणीपुर्व तणनाशकाचा स्टॉम्प एक्स्ट्रा प्रती एकरी 750 ml चा वापर करणे आवश्यकनत्र हे सोयाबीन पिकातून आधीच भेटलेले असते त्यामुळे ३ बॅग दाणेदार सुपर फॉस्फेट (सोबत गंधक फ्री भेटते) किंवा अमोनिअम सल्फेट 25 किलो + 10.26.26 1 बॅग प्रती एकरी

पिक संरक्षण औषधामध्ये पेरणीनंतर 10-12 दिंवसानी निबोळी अर्क 5% / quinolphos ची आवश्य फवारणी करणे शेतात प्रती एकरी T आकाराचे 4-5 पक्षी थांबे करावेत फुले व घाटे भरणे अवस्थेत किटकनशाकाची फवारणी करताना सोबत संयुक्त बुरशी नाशका आणि + १३:०:४५ किंवा ०:०:५० २०० gm) ची फवारणी करणे.पाणी व्यवस्थापन अंतर्गत पाण्याचे एक समान वितरण देणारे D-N ET Sprinkler चा वापर करा आणि उत्पादनात भरीव वाढ करा.

English Summary: Crop : Gram cultivation technology for production of 15 quintal per acre
Published on: 29 September 2022, 01:00 IST