कापसाचे खुल्या बाजारातील भाव नियंत्रणात (कमी करण्यासाठी) आणण्यासाठी कापड उद्योजकांच्या दबावाखाली केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारने कापूस बाजारात हस्तक्षेप केल्यानंतरही कापसाचे भाव कमी होण्याची अजिबात
शक्यता नाही. हे लक्षात घ्यावे यावर देशातील एकही राजकीय पक्ष व नेता बोलायला तयार नाही.
कापूस उत्पादक शेतक-यांनों, रस्ता वरच्या लढाईसाठी सज्ज राहा.
Not a single political party and leader in the country is ready to talk about this. हे दर कमी झाल्यास त्याला व्यापारी नव्हे तर केंद्र सरकार सर्वस्वी जबाबदार असेल, सध्या कापसाला मिळणारा चढा भाव केंद्र सरकारमुळे नव्हे तर
आंतरराष्ट्रीय कापूस बाजारातील तेजीमुळे मिळत आहे. कापसाला चढा भाव मिळू नये, यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करत आहे, पण ह्या वर्षीही कापसाचे भाव कमी होणार नाहीत. शेतकरी बंधूनी गरजे पुरता थोडा थोडा,टप्प्या टप्प्याने कापसाची विक्री करावी कापसाचे खुल्या बाजारातील भाव नियंत्रणात (कमी
करण्यासाठी) आणण्यासाठी कापड उद्योजकांच्या दबावाखाली केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारने कापूस बाजारात हस्तक्षेप केल्यानंतरही कापसाचे भाव कमी होण्याची अजिबात शक्यता नाही. हे लक्षात घ्यावे यावर देशातील एकही राजकीय पक्ष व नेता बोलायला तयार नाही.
एक कापूस उत्पादक,व अभ्यासक शेतकरी.
Published on: 12 November 2022, 04:50 IST