Agripedia

किफायतशीर कापूस उत्पादनासाठी रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यावश्यक किंवा अपरिहार्य आहे.

Updated on 29 June, 2022 3:48 PM IST

किफायतशीर कापूस उत्पादनासाठी रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यावश्यक किंवा अपरिहार्य आहे.बाजारात चांगल्या गुणवत्तेची सेंद्रिय खते उपलब्ध आहेत, हायकार्ब हे एक उत्तम व उच्च दर्जाचे सेंद्रिय कर्ब आहे,महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी त्याचा वापर करून अनुभव घेतला आहे.सेंद्रिय खतांसोबतच जैविक खते जसे- पीएसबी,केएमबी,, वेस्ट डिकंपोझर, इ एम 1अझीटोबॅक्टर यांचा वापर करावा सेंद्रिय किंवा जैविक खतांच्या वापर केल्याशिवाय रासायनिक खते लवकर उपलब्ध होत नाही त्यामुळे चांगल्या कापूस उत्पादनासाठी जैविक व सेंद्रिय खतांचा वापर रासायनिक खताबरोबर करणे अत्यावश्यक आहे.

सर्वसाधारणपणे 100 किलो (1क्विंटल) कापूस उत्पादनासाठी खालील अन्नद्रव्यांची गरज असते1)नत्र 6 ते 7 किलो2)स्फूरद 2 ते 3 किलो3)पालाश 7 ते 8 किलो4)गंधक व सल्फर 1 ते 2किलो.यासोबतच मॅग्नेशियम, कॅल्शियम ही दुय्यम अन्नद्रव्ये तर जस्त, बोरॉन, लोह, मॅंगनीज, मॉलिब्डेनम इत्यादी सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील थोड्या प्रमाणात गरज असते.कापसाचे उत्पन्न घेण्यासाठी आपण या प्रमाणानुसार एकरी उत्पन्नाचे सरासरी नियोजन करू शकतो व त्यानुसार रासायनिक व जैविक खतांच्या मात्रा देण्याचे ठरवू शकतो.

बाजारात चांगल्या गुणवत्तेची सेंद्रिय खते उपलब्ध आहेत, हायकार्ब हे एक उत्तम व उच्च दर्जाचे सेंद्रिय कर्ब आहे,महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी त्याचा वापर करून अनुभव घेतला आहे.सेंद्रिय खतांसोबतच जैविक खते जसे- पीएसबी,केएमबी,, वेस्ट डिकंपोझर, इ एम 1अझीटोबॅक्टर यांचा वापर करावा सेंद्रिय किंवा जैविक खतांच्या वापर केल्याशिवाय रासायनिक खते लवकर उपलब्ध होत नाही त्यामुळे चांगल्या कापूस उत्पादनासाठी जैविक व सेंद्रिय खतांचा वापर रासायनिक खताबरोबर करणे अत्यावश्यक आहे.

यासोबतच मॅग्नेशियम, कॅल्शियम ही दुय्यम अन्नद्रव्ये तर जस्त, बोरॉन, लोह, मॅंगनीज, मॉलिब्डेनम इत्यादी सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील थोड्या प्रमाणात गरज असते.कापसाचे उत्पन्न घेण्यासाठी आपण या प्रमाणानुसार एकरी उत्पन्नाचे सरासरी नियोजन करू शकतो व त्यानुसार रासायनिक व जैविक खतांच्या मात्रा देण्याचे ठरवू शकतो.

 

प्रा दिलीप शिंदे

9822308252

English Summary: Cotton cultivation and its nutrient management
Published on: 29 June 2022, 03:48 IST